शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

महामंडळाच्या बसमधून देशी दारूची वाहतूक, वाहकामुळे डाव उधळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 19:22 IST

२५ हजारांचा दारूसाठा जप्त

राजेंद्र शर्माधुळे : राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून देशी दारूची वाहतूक रोखण्यात शहर पोलिसांच्या शोध पथकाला यश आले. बस वाहकाला संशय आल्याने त्यांनी ही खबर पोलिसांना दिली. गोण्यामध्ये भुशाच्या आड मद्याच्या बाटल्या लपविल्याचे उघड झाले. या कारवाईत पोलिसांनी २४ हजार ५०० रुपयांचा दारूचा साठा जप्त केला आहे.

प्रीप मोतीराम पाटील (४१, रा. सुरत) याला अटक केली आहे. एमएच २० बीएल २५३४ क्रमांकाची अमळनेर-बडोदा ही बस धुळ्यातील बसस्थानकात शुक्रवारी सकाळी सव्वा दहा वाजता आली. या गाडीमध्ये एक जण संशयितरीत्या गोण्या बाळगून होता. बस वाहकाने ही माहिती आगार प्रमुखांना दिली. आगारप्रमुखांनी बसस्थानकात तैनात हवालदार ज्ञानेश्वर साळुंखे आणि वैभव वाडीले यांना कळविले. त्यांच्या माध्यमातून शहर पोलिसांच्या शोध पथकाला माहिती कळविण्यात आली.

लागलीच शोध पथकाचे कर्मचारी बसस्थानकात दाखल झाले. बस धुळ्यातील बसस्थानकात दाखल होताच बसमधील चारही गोण्यांची झडती घेतली. त्यामध्ये भुसाच्या आड दारूसाठा मिळून आला. एकूण ७०० दारूच्या बाटल्या पोलिसांनी हस्तगत केल्या. सदरच्या कारवाईत पकडलेला ऐवज २४ हजार ५०० रुपये इतका आहे. याप्रकरणी पोलिसांनी मद्याची वाहतूक करणारा प्रदीप मोतीराम पाटील (४१, रा. सुरत, गुजरात) याला अटक केली आहे.

शहर पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी विजय शिरसाठ, ज्ञानेश्वर साळुंखे, कुंदन पटाईत, वैभव वाडीले, महेश मोरे, अविनाश कराड, मनीष सोनगीरे, प्रवीण पाटील, गुणवंत पाटील, नीलेश पोतदार यांनी कारवाई केली.

टॅग्स :Dhuleधुळे