शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्हा परिषदेच्या ७६ अधिकारी, कर्मचा-यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 22:25 IST

पहिल्या दिवशी सामान्य प्रशासन, बांधकाम, लघुसिंचन विभागांना प्राधान्य

ठळक मुद्देपहिल्या दिवशी सामान्य प्रशासन, बांधकाम, लघुसिंचन विभागमुख्य कार्यकारी अधिका-यांच्या अध्यक्षतेत प्रक्रिया सुरळीत सुरू पाच दिवस चालणार बदल्यांची प्रक्रिया 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या अधिकारी, कर्मचा-यांच्या बदल्यांची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली. पहिल्या दिवशी सामान्य प्रशासन, बांधकाम व लघुसिंंचन विभागांच्या ७६ अधिकारी, कर्मचा-यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात प्रशासकीय व विनंती अशा दोन्ही पद्धतीच्या बदल्यांचा समावेश असून सर्वाधिक ६७ परिचरांच्या बदल्या झाल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी. यांच्या अध्यक्षतेत ही प्रक्रिया सुरळीत पार पडली. अधिकारी, कर्मचा-यांच्या बदल्यांची ही प्रक्रिया चार-पाच दिवस चालणार आहे. सोमवारी दुपारी १२ वाजता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात या प्रक्रियेला प्रारंभ झाला. प्रत्येक कर्मचा-यांचे म्हणणे ऐकून चर्चेनंतर बदल्यांबाबत निर्णय घेण्यात येत होता. मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी., सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे.एन. आभाळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डॉ.शिवचंद्र सांगळे, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता एल.एम. शिंदे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एस. पाटील उपस्थित होते. झालेल्या बदल्या अशा : सामान्य प्रशासन विभाग- वरिष्ठ सहायक- प्रशासकीय १, विनंतीवरून २, कनिष्ठ सहायक - प्रशासकीय १, विनंतीवरून २, परिचर- प्रशासकीय ५८ व विनंती ९, बांधकाम विभाग- शाखा अभियंता- प्रशासकीय १, कनिष्ठ आरेखक- विनंतीवरून १, लघुसिंंचन विभाग- कनिष्ठ अभियंता- आपसी १.पहिल्या दिवशी जि.प. आवारात बदलीपात्र कर्मचाºयांच्या याद्या पाहण्यासाठी अधिकारी, कर्मचाºयांची जिल्हा परिषदेच्या  आवारात मोठी गर्दी झाली होती. परिचर कर्मचा-यांच्या गेल्या कित्येक वर्षात बदल्या झालेल्या नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्यांमध्ये बदलीमुळे नाराजी तर काहींना सोयीची बदली मिळाल्याने खुशीचे वातावरण दिसले. आज कृषी, पशुसंवर्धन विभागाच्या बदल्या बदली प्रक्रियेच्या दुस-या दिवशी म्हणजे ८ रोजी कृषी आणि पशुसंवर्धन या दोन विभागातील अधिकारी, कर्मचा-यांच्या बदल्यांची प्रक्रिया करण्यात येणार आहे. ९ व १० रोजी सीईटी परीक्षेमुळे प्रक्रिया होणार नसून ११, १२ व १४ रोजी पुन्हा ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. 

 

टॅग्स :Dhuleधुळेzpजिल्हा परिषद