शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
4
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
5
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
6
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
7
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
8
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
9
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
10
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
11
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
12
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
13
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
14
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
15
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
16
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
18
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
19
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
20
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?

स्वच्छ सर्वेक्षणकरीता सफाई कर्मचा-यांना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 17:24 IST

प्रशिक्षणात एकूण ९० सफाई कर्मचारी यांची उपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : शिरपूर वरवाडे नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षण २०१९ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून त्या संदर्भात सफाई कर्मचाºयांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले़ नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेतील सफाई कर्मचाºयांना शिरपूर वरवाडे नगरपरिषद व सोशल लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने सफाई कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. धुळे जिल्हात प्रथमच एनएसडीसी यांच्या मार्गदर्शनानुसार सफाई कामगार यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षण दरम्यान वैयक्तिक सुरक्षा साधनांचा वापर, रस्ते, बगिचे आणि इमारती यांची स्वच्छता करणे. ओला सुका कचरा विलगीकरण समूहात काम कसे करावे. याबाबत सोशल लॅब संस्थेचे समन्वयक कुणाल ठाकूर आणि प्रकाश पठाडे यांनी मार्गदर्शन केले. सदर प्रशिक्षणात एकूण ९० सफाई कर्मचारी यांची उपस्थित होते़या प्रशिक्षण कार्यक्रमात ज्या सफाई कर्मचाºयांना २० ते २५ वर्षे काम करण्याचा अनुभव आहे, अशा सफाई कर्मचाºयांचा गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, सफाई कर्मचारी हे खरे स्वच्छतादूत असून त्यांनी स्वच्छता करताना वैयक्तिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच शिरपूर वरवाडे नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी यांनी देखील सफाई कर्मचारी हे मेहनतीने सफाईचे काम करतात म्हणून शिरपूर शहर स्वच्छ सुंदर रहाण्यास मदत होते.कार्यक्रमास नगरसेवक संदीप शिरसाठ, नगरसेवक गणेश सावळे, नोडल आॅफिसर सागर कुळकर्णी, स्वच्छता निरीक्षक जितेंद्र अहिरे, आरोग्य सहाय्यक दिपाली साळुंके, समुदाय संघटक प्रमोद अहिरे, श्रीजी इवेंट मॅनॅजमेन्टच्या प्रकल्प समन्वयक सुषमा पवार, पौर्णिमा पाठक, घनकचरा व्यवस्थापक प्रकल्प समन्वयक सागर निळे व प्रकाश चव्हाण, राजेंद्र पाटोळे, घंटागाडी सुपरवायझर प्रविण रणदिवे, अन्वर शेख तसेच सफाई कर्मचारी उपस्थित होते़

टॅग्स :Dhuleधुळे