शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
5
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
6
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
7
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
8
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
9
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
10
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
11
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
12
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
13
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
14
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
15
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
16
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
17
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
18
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
19
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
20
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?

पायपीट करून आलेल्या नागरिकांना अल्पोहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 22:11 IST

कोरोनोचे संकट : मुंबई आग्रा महामार्गावरून आलेल्या नागरिकांना मदतीचा हात

धुळे : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर असंख्य परप्रांतीय व स्थानिक मजूर सुमारे पाचशे ते हजार किलोमीटर पायपीट करून मजूर गावाकडे जात आहे़ महामार्गावरील हॉटेल बंद असल्याने त्यांना मदतीचा हात म्हणून अल्पोहार दिला जात आहे़सूर्यमुखी मारूती मंडळ, अलंकार सोसायटी यांच्यामार्फत पारोळा चौफुली, चाळीसगाव रोड चौफुली येथे सकाळी व रात्री अशा स्थलांतरीत परप्रांतीय नागरिकांना चहा नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे़ तीन दिवसापासून हा उपक्रम सुरु आहे़ आपत्कालीन परिस्थितीत मानवतेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय मंडळाच्या कार्यकर्त्यांना घेतला आहे़ या उपक्रमात सर्व परिसरातील युवक मोठ्या हिरीरीने सहभाग घेत आहे़ यासाठी किशोर दहिवडकर मनीष साळुंखे, मधु चौधरी, विकी चौधरी, सागर निकम, गोपाल पाटील, गुलाब येलमामे, शिरीष देवरे तसेच नागरिक सहभागी झाले आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे