शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
3
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
4
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
5
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
6
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
7
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
8
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
9
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
10
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
11
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
12
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
13
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
14
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
15
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
16
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
17
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
19
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
20
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

सावकारीला कंटाळून प्रौढाने जीवन संपविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 12:05 IST

धुळ्यातील घटना : तिघांविरुध्द फिर्याद

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : तिघांकडून व्याजांच्या पैशांसाठी वारंवार तगादा लावणे, अपमान करणे, ठार मारण्याची धमकी देणे या जाचाला कंटाळून एका ५० वर्षीय प्रौढाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे़ याप्रकरणी तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला़सुनंदा रमेश पाटील (४७, रा़ श्रमसाफल्य कॉलनी, देवपूर) या महिलेने फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, पती रमेश सखाराम पाटील (५०) यांनी ५ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आपले जीवन संपविले़ अनिल साहेबराव पाटील (रा़ कृषी कॉलनी, देवपूर), राजेश नामदेव मराठे (रा़ मोहाडी) आणि संजय रघुनाथ बागुल (रा़ देवभाने ता़ धुळे) या तिघा संशयितांनी २०१५ ते २०२० या काळात व्याजाच्या पैशांसाठी वेळोवेळी फोन करणे, प्रत्यक्ष भेटून अपमान करणे, त्यांना शिवीगाळ करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे, चिथावणी देवून आत्महत्येस प्रवृत्त करणे असे प्रकार सुरु होते़ सततच्या छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप या तिघांवर लावण्यात आला आहे़ पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने पोलीस निरीक्षक सतीश गोराडे तपास करीत आहेत़