शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळनेरला टिळक वाचनालयाचे शंभर वर्षात पर्दापण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 23:01 IST

विविध कार्यक्रम उत्साहात

पिंपळनेर : येथील लोकमान्य टिळक वाचनालयाने शंभर वर्षात पदार्पण केल्याने शनिवारी छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला़ त्याचवेळेस ग्रंथालयाला अभ्यासिका बनवा यासाठी अपर तहसीलदार विनायक थवील यांनी पुढील बांधकामास दहा हजार रुपयाची मदत देऊन सुरुवात देखील केली.लोकमान्य टिळक व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन यावेळी करण्यात आले. अध्यक्षस्थानी सुरेंद्र मराठे होते. तर व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष भागवताचार्य मकरंद वैद्य, अप्पर तहसीलदार विनायक थविल, स्वातंत्र्यसैनिक कमलाकर बोळे, सरपंच साहेबराव देशमुख, डॉ. कोरडे, पंचायत समिती सदस्या सविता पगारे, प्रा. डी. टी. पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद गांगुर्डे, वाचनालयाचे सचिव किशोर विसपुते उपस्थित होते. मकरंद वैद्य यांनी शंभर वर्षाचा संक्षिप्त लेखाजोखा मांडला़ कुमीदिनी विसपुते यांनी लोकमान्य टिळकांच्या विविध कार्यावर प्रकाशझोत टाकला़ यावेळी थोर महा पुरूषांचे हस्तलिखीत अभिप्राय पहावयास मिळाले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी किशोर विसपुते, ग्रंथपाल भूषण कोठावदे, योगेश भामरे यांनी प्रयत्न केले.

टॅग्स :Dhuleधुळे