लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : विरोधकांकडून वेळोवेळी आश्वासने दिली जातात़ पण, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही़ केवळ खोटी आश्वासने दिली जात असल्याचा आरोप माजी मंत्री नसीम खान यांनी प्रचार सभेत केला़ होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत खान बोलत होते़ यावेळी श्याम सनेर यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार उपस्थित होते़ खान यांनी बोलताना विरोधकांचा समाचार घेतला़
आश्वासने देऊनही अंमलबजावणी नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 12:26 IST