शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

लोकसंग्रामच्या उमेदवाराच्या घरी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 21:26 IST

रोकडसह दागिने लंपास : गुरुवार रात्रीची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : आमदार अनिल गोटे यांच्या प्रचार सभेसाठी गेलेल्या लोकसंग्रामच्या उमेदवाराच्या घरी चोरट्याने हातसफाई करत १५ लाखांच्या रोकडसह दागिने लंपास केले़ ही घटना गुरुवारी रात्री घडली़ याप्रकरणी शुक्रवारी शहर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली़ महापालिका निवडणुकीत प्रभाग १४ मधून उमेदवारी करणारे राजेंद्र केकान (रा़ ग़स़ बँक कॉलनी, धुळे)  हे सहकुटुंब गुरुवारी रात्री शिवतिर्थ येथे आमदार अनिल गोटे यांच्या सभेत सहभागी होण्यासाठी गेले होते़ बंद घर असल्याची संधी साधून चोरट्याने केकान यांचे घर फोडले़ चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला़ सामानाची अस्ताव्यस्त करत कपाटही फोडले़ त्यात ठेवण्यात आलेली १५ लाखांची रोकडसह सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले आहेत़ सभा आटोपल्यानंतर केकान हे आपल्या परिवारासह घरी आले़ त्यावेळी त्यांना आपल्या घरी चोरी झाल्याचे लक्षात आले़ लागलीच केकान यांनी शहर पोलिसांना आपल्या घरात चोरी झाल्याचे कळविले़ घटनास्थळी तातडीने शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते़ याप्रकरणी केकान यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला़ 

टॅग्स :Dhuleधुळे