शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

धुळे येथे माजी कृषी अधिष्ठात्यांच्या घरात चोरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 18:35 IST

हवालदार असलेल्या भावाची फिर्याद : धुळे येथील भोई सोसायटीतील घटना 

ठळक मुद्देबंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील ऐवज लांबविलामाजी अधिष्ठाता राहुरी विद्यापीठात कार्यरत पोलीस असलेल्या भावाने दिली चोरीची फिर्याद 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील देवपूर भागात असलेल्या भोई सोसायटीत चोरट्यांनी येथील कृषी महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता यशवंत फुलपगारे यांच्या प्लॉट नं.११ येथील निवासस्थानातून २५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी त्यांचे बंधू हवालदार केशव फुलपगारे यांच्या फिर्यादीनुसार देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. माजी अधिष्ठाता फुलपगारे यांची राहुरी कृषी विद्यापीठात बदली झाली असून ते तेथे गेलेले होते. त्यामुळे घर बंद होते. चोरीची घटना २४ ते २९ मे या दरम्यान घडली असल्याचा अंदाज आहे. चोरट्यांनी फुलपगारे यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. आणि कपाटातील पाच हजार रुपये रोख तसेच चांदीचा ताट, सहा बनारसी साड्या असा एकूण २५ हजारांचा ऐवज लांबविला. भावाने दिली फिर्याद चोरीची ही घटना मंगळवारी पहाटे लक्षात आली. फुलपगारे यांचे लहान बंधू केशव फुलपगारे हे आझादनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्यांनी मंगळवारी सकाळी भावाला घरात चोरी झाल्याचे कळवून स्वत: देवपूर पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला. तपास पोहेकॉ चिंंचोलीकर तपास करत आहेत. ओसवाल नगरातही चो-याभोई सोसायटीच्या पुढे राष्ट्रीय महामार्गाच्या पलीकडे असलेल्या ओसवाल नगरातही चोरीच्या चार-पाच घटना घडल्या असून ते बहुतांश शिक्षक आहेत. मात्र पोलीस फिर्याद घेत नसल्याच्या त्यांच्या तक्रारी असल्याची माहिती मिळाली. बुधवारपर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. 

 

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा