शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

घंटागाड्यांची चाके थांबली, धुळे शहरात निर्माण झाले घाणीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2023 15:14 IST

महानगरपालिकेचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

डम्पिंग यार्ड मध्ये कचरा टाकण्यासाठी जागा नसल्याचे कारण देत धुळे शहरातील कचरा उचलण्यात आला नाही. एकही घंटागाडी कचरा उचलण्यासाठी आली नाही परिणामी धुळे शहरात सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे.  ऐन पावसाळ्यात शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

धुळे महानगरपालिकेच्या ११० घंटा गाड्यांच्या माध्यमातून शहरातील कचरा वरखेडी रोड येथील डम्पिंग यार्ड मध्ये टाकला जातो. पण पावसामुळे त्याठिकाणी चिखल झाल्यामुळे कचरा टाकण्यास अडचण येत आहे. त्यामुळे गुरुवारी शहरातील कचरा घेण्यासाठी घंटागाड्या आल्याच नाहीत. नवरंग पाण्याच्या टाकीजवळ सर्व घंटागाड्या दिवसभर उभ्या होत्या. 

घंटागाडी कचरा उचलण्यासाठी आली नसल्यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. धुळे शहरातील बारा पत्थर चौक, तहसील कार्यालय तसेच जुनी महानगरपालिका इमारत या सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकडून कचरा टाकण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी साचलेल्या कचऱ्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. कचरा न उचलल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा समाजवादी पक्षाचे नगरसेवक आमिन पटेल यांनी दिला आहे.

टॅग्स :DhuleधुळेGarbage Disposal Issueकचरा प्रश्न