शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

दहावीचा निकाल ३४.७७ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 22:30 IST

विभागात सर्वाधिक निकाल धुळे जिल्ह्याचा  : गुणपडताळणीसाठी अर्ज करता येणार

धुळे : महाराष्टराज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-आॅगस्ट २०१९ मध्ये घेण्यात  आलेल्या इयत्ता दहावीच्या  पुरवणी परीक्षेचा आॅनलाइन निकाल शुक्रवारी जाहीर झाला. धुळे जिल्ह्याचा निकाल ३४.७७ टक्के लागला. विभागात सर्वाधिक निकाल धुळे जिल्ह्याचाच लागला आहे.मार्चमध्ये झालेल्या दहावीच्या  परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने तत्काळ पुरवणी परीक्षा घेण्याचा निर्णय तीन वर्षांपासून अंमलात आणला आहे. यापूर्वी आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये होणारी  पुरवणी परीक्षा यावर्षी १७ जुलै ते ३ आॅगस्ट २०१९ दरम्यान घेण्यात आली. ही  परीक्षा धुळ्यातील दोन, व साक्री, शिरपूर व शिंदखेड्यातील प्रत्येकी एक-एक अशा पाच केंद्रावर  घेण्यात आली. परीक्षेसाठी जिल्ह्यातून ३ हजार ६६९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३ हजार ५०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १२२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ३४.७७ टक्के असल्याची माहिती नाशिक बोर्डातून देण्यात आली. विभागात जिल्हा अव्वलनाशिक विभागात सर्वाधिक निकाल धुळे जिल्ह्याचा लागला आहे. दुसºया स्थानी जळगाव जिल्हा (३१.१३ टक्के), तिसºया स्थानी नंदुरबार जिलहा (२९.७१ टक्के) लागला. तर सर्वात कमी निकाल नाशिक जिल्ह्याचा १७.१४ टक्के लागला आहे. दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करायची आहे, त्यांना ३१ आॅगस्ट ते ९ सप्टेंबर १९ या कालावधीत मंडळाकडे अर्ज करता येईल.अकरावीत घेता येणार प्रवेशमार्चमध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जुलैमध्ये पुन्हा परीक्षेची संधी दिली. यात  १२२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यांना आता ११वीत प्रवेश घेता येणार आहे.

टॅग्स :Dhuleधुळे