शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

व्यसनापासून युवकांना परावृत्त करण्याचे कौशल्य शिक्षकांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 11:56 IST

एस.डी. पाटील : कुडाशीत मुख्याध्यापकांचा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर : शिक्षक हा कीर्तनकार नाही तो परिवर्तनकार आहे. परिवर्तन ही सध्या समाजाची गरज आहे. देशातील सर्वात मोठी शक्ती युवाशक्ती असून ती  जर व्यसनात गुरफटली तर भावी पिढीला नुकसान पोहचण्याचा धोका असून त्यांना त्यापासून परावृत्त करण्याचे कार्य  शिक्षकच प्रभावीपणे करू शकतो, असे  समुपदेशक प्रा.एस.डी. पाटील यांनी सांगितले. सलाम मुंबई फाउंडेशन व कुडाशी देवलीपाडा केंद्र शाळेंतर्गत येणाºया प्राथमिक, माध्यमिक व आश्रमशाळा मुख्याध्यापकांचे प्रबोधन करण्यासाठी आयोजित उदबोधन वर्गात ते बोलत होते. त्यांच्य अध्यक्षतेत हा कार्यक्रम घेण्यात आला. व्यसनामुळे आरोग्याचे नुकसान होते, आयुष्य घटते. यामुळे तंबाखूमुक्त अभियानात सहभागी होऊन निकोप पिढी घडवू या, असे आवाहनही त्यांनी केले. युवकांना व्यसनापासून परावृत्त न केल्यास युवापिढीचे भविष्ट अंधकारमय होईल. तो धोका टाळण्यासाठी तंबाखूमुक्त पिढी घडविण्यासाठी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी सहकार्य करावे, असे आवाहन या अभियानाचे जिल्हा समन्वयक राजेंद्र माळी यांनी केले.  व्यसनामुळे कर्करोग झाल्याची सेलिब्रिटींची उदाहरणे प्रास्ताविकात सांगून कार्यक्रमाचे संयोजक व केंद्रप्रमुख व्ही.जी. धनगर यांनी या विषयावर उपस्थित सर्वांनाच अंतर्मुख केले. 

टॅग्स :Dhuleधुळे