शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांनी संवाद कौशल्य विकसीत करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 11:36 IST

अरूण साळुंके : पाटील महाविद्यालयात प्राथमिक शिक्षकांसाठी कौशल्य विकास कार्यशाळा

आॅनलाइन लोकमतधुळे : स्पर्धेच्या युगात व्यावसायिक, वैयक्तिक, सामाजिक, सांस्कृतिकस्तरावर संवाद व व्यवस्थापन कौशल्ये यांची आवश्यकता आहे. शिक्षकांनी आपल्या नियमित अध्यापनाबरोबरच संवाद व व्यवस्थापन कौशल्ये समृध्द करणे गरजचे आहे असे प्रतिपादन जयहिंद शैक्षणिक संस्थेचे चेअरमन डॉ. अरुण साळुंके यांनी केले.झेड.बी.पाटील महाविद्यालयात इंग्रजी विभागातर्फे संभाषण, सादरीकरण, व्यवस्थापन व अभिप्राय कौशल्ये समृध्द होण्यात शिक्षकांचा सक्रीय सहभाग असावा या उद्देशाने प्राथमिक शाळेच्या शिक्षकांसाठी कौशल्य विकास या विषयांवर ७ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी डॉ. साळुंके बोलत होते.अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समिती चेअरमन सुधीर पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष प्रमोद पाटील, संचालक शेखर सूर्यवंशी, डॉ.अनिल चौधरी, प्राचार्य डॉ. पी.एच. पवार, उपप्राचार्य डॉ. ए.ए. पाटील, उपप्राचार्य डॉ.चुडामण पगारे, उपप्राचार्या डॉ. विद्या पाटील उपस्थित होते.डॉ. अरुण साळुंके पुढे म्हणाले आजच्या स्पर्धात्मक जगामध्ये विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी इंग्रजी या भाषेत संवाद कौशल्ये, संप्रेषण कौशल्ये विकसित होणे आवश्यक आहे.प्रा.सुधीर पाटील म्हणाले की अचूक इंग्रजी बोलण्याची गरज तसेच माहिती संप्रेषण ही एक कला आहे. प्रास्ताविक इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.डॉ.वर्षा पाटील यांनी तर सूत्रसंचालन प्रा. अश्विनी जोशी यांनी केले.

टॅग्स :DhuleधुळेTeacherशिक्षक