शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

अखेरच्या दिवशी १७ लाखांची करवसुली

By admin | Updated: March 5, 2017 23:46 IST

धुळे : महापालिकेने जाहीर केलेल्या शास्ती माफी मोहिमेतील ५० टक्के सवलतीचा रविवारी अखेरचा दिवस होता़

धुळे : महापालिकेने जाहीर केलेल्या शास्ती माफी मोहिमेतील ५० टक्के सवलतीचा रविवारी अखेरचा दिवस होता़ त्यामुळे सुटी असतानाही मनपात कर भरण्यासाठी नागरिकांनी रांग लावली होती़ दिवसभरात १७ लाख ७२ हजार रुपयांचा करभरणा झाला़महापालिकेला शासनाच्या आदेशानुसार मार्च महिन्यात १०० टक्के वसुली करण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले आहे़ तर दुसरीकडे मनपाने शास्ती माफीची मोहीम आधीच जाहीर केली असल्याने नागरिकांना शास्तीवर ५ मार्चपर्यंत ५० टक्के सवलत देण्यात आली होती़ ही मुदत रविवारी संपुष्टात आली़ शेवटच्या दिवशी सकाळपासूनच नागरिकांनी मनपात रांगा लावून कराचा भरणा केला़ दिवसभरात १७ लाख ७२ हजार रुपयांचा भरणा झाला असून १ एप्रिलपासून आतापर्यंत २० कोटी ८ लाख ८५ हजार ४०८ रुपयांची कर वसुली झाली आहे़ महापालिकेने यंदा प्रथमच ३० कोटी रुपयांच्या करवसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे़ दरम्यान, ५० टक्के सवलतीची मुदत संपुष्टात आली असली तरी २० मार्चपर्यंत २५ टक्के सवलत शास्तीवर दिली जाणार आहे़ मात्र, शास्तीमाफी सवलत जाहीर झाल्यापासून ५० टक्के सवलतीच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या वसुलीची आकडेवारी वसुली विभागाला सांगता आली नाही़