शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

नायब तहसीलदाराला लाचेची मागणी भोवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 18:36 IST

१५ हजारांची रक्कम : लिपीकही ताब्यात

ठळक मुद्दे१५ हजाराची मागणी आली अंगलटलाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाईशहरासह जिल्ह्यातील महसूल यंत्रणेत खळबळ

आॅनलाईन न्यूज नेटवर्कधुळे : शेती बिनशेती (एनए) करण्याचा प्रस्ताव शिफारशीसह पुढे पाठविण्यासाठी १५ हजारांच्या लाचेची मागणी करणाºया धुळे ग्रामीणचा नायब तहसीलदार हरिष बजरंग गुरव (३८) आणि लिपीक प्रदीप शरद देवरे (२७) यांना १५ हजाराच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली असून  त्यांच्याविरुध्द धुळे शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तक्रारदार यांची धुळे तालुक्यातील जुनवणे गावाच्या शिवारात शेत जमीन आहे़ तक्रारदार यांनी सदर शेत जमीन बिनशेती (एनए) होण्याकामी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात २०१५ मध्ये प्रस्ताव दाखल केला होता़ त्यानंतर तक्रारदार यांनी १२ एप्रिल २०१७ रोजी धुळे ग्रामीणचे तहसीलदार यांच्या कार्यालयात जावून बिनशेती प्रकरणासंदर्भात नायब तहसीलदार गुरव यांना भेटून विचारणा केली़ प्रस्ताव शिफारशीसह वरिष्ठांकडे लवकर पाठवावा, अशी विनंती केली होती़ त्यांनी त्यांचा लिपीक प्रदीप देवरे याच्याकडे पाठविले होते़ तक्रारदार यांनी लिपीक देवरे यांना भेटून त्यांच्याशी कामासंदर्भात चर्चा केली़ यातून १५ हजाराच्या लाचेची मागणी करण्यात आली़ पण, तक्रारदार यांना मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली़ सदरहू लाचेची मागणी केल्याचे ध्वनीमुद्रीत झालेल्या संभाषणावरुन निष्पन्न झाल्याने नायब तहसीलदार हरीष गुरव आणि लिपीक प्रदीप देवरे यांच्याविरुध्द २ आॅगस्ट रोजी धुळे शहर पोलीस ठाण्यात अधिनियम १९८८ चे ७, १५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सदरहू कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ़ पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक शत्रुघ्न माळी, पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर, पोलीस निरीक्षक पवन देसले आणि त्यांच्या पथकातील हेकॉ जितेंद्रसिंग परदेशी, पोलीस नाईक कैलास शिरसाठ, सतीष जावरे, कैलास जोहरे, कृष्णकांंत वाडीले, देवेंद्र वेंदे, मनोहर ठाकूर, प्रकाश सोनार, पोकॉ प्रशांत चौधरी, संदिप सरग, संतोष हिरे, संदीप कदम यांनी ही कारवाई केली़