शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

धुळे शहराचे आमदार अनिल गोटे यांच्या पुतळ्याचे प्रतीकात्मक दहन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 18:29 IST

श्रद्धास्थाने पाडून दिशाभूल : जुन्या धुळ्यातील रहिवाशांतर्फे निषेध 

ठळक मुद्देश्रद्धास्थाने पाडून दिशाभूल केल्याप्रकरणी निषेध पुतळा दहनापूर्वी काढलेल्या प्रतीकात्मक अंत्ययात्रेने वेधले नागरिकांचे लक्ष नेताजी सुभाष पुतळा चौकात केले पुतळ्याचे प्रतीकात्मक दहन 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील पांझरा नदीकाठी दोन्ही बाजूला होत असलेल्या समांतर रस्त्यांसाठी जुने धुळे भागातील विविध मंदिरे पाडून त्याबद्दल दिशाभूल केल्याचा निषेध म्हणून तेथील रहिवाशांनी धुळे शहराचे आमदार अनिल गोटे यांच्या पुतळ्याचे नेताजी सुभाष पुतळा चौकात प्रतीकात्मक दहन केले. तत्पूर्वी जुने धुळे परिसरातून पुतळ्याची प्रतीकात्मक अंत्ययात्राही काढण्यात आली. शहरातील पांझरा नदीकाठी सुरू असलेल्या अकरा किमीच्या रस्त्यांना अडथळा ठरणारी जुने धुळे परिसरातील अतिक्रमणे गेल्या सोमवारी सकाळी कडेकोट पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात आली़ धार्मिक स्थळांसह लिंगायत समाज स्मशानभूमीचा त्यात समावेश होता़ आमदार अनिल गोटे यांच्या संकल्पनेतून शहरात पांझरा नदीकाठच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी साडेपाच किमीच्या रस्त्यांची कामे प्रगतिपथावर आहेत़ या रस्त्यांच्या कामांना अडथळा ठरणारी जुने धुळे परिसरातील स्मशानभूमी व मंदिर, छोटी मंदीरे, थडगे आदी हटविण्यात आले़ यावेळी मनोज जाधव, जितेंद्र माळी, विक्की बोरसे, भटू चौधरी, किरण मराठे, हरीश सूर्यवंशी, शंभू माळी, प्रथमेश काळे, मंथन ठाकूर, भरत माळी, रावसाहेब माळी आदींसह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. तरुणांची संख्या लक्षणीय होती. जुने धुळे परिसरातून पुतळ्याची प्रतीकात्मक अंत्ययात्राही काढण्यात आली. त्यामुळे नागरिकांचे लक्ष वेधले गेले. या मुद्यावर जुने धुळे परिसरात रोष असून तो विविध मार्गांनी नागरिकांकडून व्यक्त होत आहे. 

टॅग्स :DhuleधुळेAnil Goteअनिल गोटे