शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

धोकेदायक रस्त्यावरून विद्यार्थ्यांचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 11:18 PM

हरण्यामाळ गावाकडे जाणार रस्ता : विद्यार्थ्यासह नागरिकांचे हाल, रस्ता दुरूस्तीची मागणी

धुळे : यंदा झालेल्या मुसळधार पावसाने नकाणे तलाव ओव्हरफ्लो झाला आहे़ तलावातील पाणी सोडण्यासाठी तयार केलेला बंधारा फुटल्याने हरण्यामाळकडे जाणारा रस्ता खचला आहे़ प्रशासनाकडून अद्याप रस्त्याची दुरूस्ती न झाल्याने याच धोकेदायक रस्त्यावरून विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू आहे़अक्कलपाडा धरण ओव्हरफ्लो झाल्याने धरणाचे पाणी नकाणे तलाव भरण्यासाठी महिन्यापासून विसर्ग करण्यात आले आहे़ या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नकाणे तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तलावाचे पाणी हरण्यामाळ रस्त्याजवळून जाणाऱ्या सांडव्याव्दारे सोडण्यात येत आहे़ नकाणे तलाव भरल्यानंतर पाण्याचा विसर्ग होण्यासाठी केलेला जुना बंधारा अनाधिकृतपणे बंद केला आहे़ त्यामुळे साक्रीरोडवरील जवाहर वैदयकीय महाविद्यालयाच्या मागील बाजूने नव्याने तयार केलेला बंधारा या महिन्यात फुटल्याने हरण्यामाळ गावाकडे जाणारा रस्ता खचला आहे़ या रस्त्यावर खाजगी शैक्षणिक संस्था असल्याने सुमारे चारशे विद्यार्थी प्रवास करतात़ तर जवळचे वैद्यकीय रूग्णालय, कारखाना असल्याने रूग्णासह नागरिकांचा वावर असतो़रस्ता दुरूस्त करण्याची मागणी नागरिकाकडून दोन महिन्यापासून होत असतांना अद्याप हा रस्ता दुरूस्त करण्यात आलेला नाही़ त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे