शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामांमध्ये हलगर्जी करणाºयांवर कठोर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 12:05 IST

जिल्हा परिषद : मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सूचक इशारा

धुळे : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी यांनी आरोग्य केंद्राला अचानक भेट देण्यास सुरुवात केलेली आहे़ त्यानुसार, त्यांनी खेडेसह नेर आणि कुसुंबा येथील आरोग्य केंद्राची पाहणी केली़ कर्मचाºयांना कामकाजात सुधारणा करण्याची सूचना केली़ कामात सुधारणा करा़ अन्यथा, हलगर्जीपणा करणाºयांवर कार्यमुक्त करण्यात येईल़ असा इशारा त्यांनी दिला़जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत़ आरोग्य केंद्राचा कारभार सुधारावा यासाठी स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेटी देण्यास सुरुवात केली आहे़ या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी देखील आरोग्य केंद्राना भेटी देण्यास सुरुवात केली आहे़ जिल्ह्यातील ग्रामीण लोकांचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी ४७ प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु  करण्यात आलेले आहे़ या केंद्रांच्या सक्षमीकरणासह केंद्रातून नागरीकांना चांगली सेवा मिळावी या उद्देशाने अकस्मात भेटी देण्यास सुरुवात झाली़ त्यानुसार, आर्वी, बोरकुंड, शिरुड, नगाव, मुकटी या विविध केंद्राला भेट देण्यात आली होती़ त्यानंतर त्यांनीच काही दिवसांपुर्वीच खेडे, कुसुंबा, नेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली़  त्याप्रसंगी वान्मथी सी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी मिळणाºया सुविधेबाबत सविस्तर चर्चा केली़ अधिकारी आणि कर्मचाºयांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेवर उपस्थित रहावे़ आरोग्य केंद्राचा परिसर स्वच्छ ठेवावा़ प्लॅस्टिकमुक्त प्राथमिक आरोग्य केंद्र करावे़ आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा, अशा विविध प्रकारच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या़ तसेच कामांत हलगर्जीपणा करणाºयांना आगामी काळात कार्यमुक्त करण्यात येईल असाही इशारा त्यांनी दिला़  दरम्यान, या अचानक राबविण्यात येणाºया मोहिमेमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे़ रात्रीही दिल्या जाणार अचानक भेटीप्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नागरीकांना २४ तास सेवा मिळणे आवश्यक आहे़ मात्र, असे असताना सुटीच्या दिवशी तसेच रात्री प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नागरीकांना सुविधा पुरविली जात नाही़ त्यामुळे आता स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी सायंकाळी आणि रात्रीच्या वेळेस अचानकपणे आरोग्य केंद्राना भेट देणार आहे़ त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनाही रात्रीची भेट देण्याचे आदेश पारीत केले आहेत़ 

टॅग्स :Dhuleधुळे