शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशा बुराई संघर्ष समितीतर्फे धावड्यात रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 11:40 IST

उपसा सिंचन योजनांच्या कामांना गती मिळण्याच्या मागणीसाठी केले आंदोलन

ठळक मुद्देसन २००० पासून मंजूर असलेल्या प्रकाशा बुराई उपसा सिंचन योजना सध्या कासव गतीने सुरू आहे़१०० कोटींची योजना आता ५०० कोटींवर जाऊन पोहचलीचार टप्प्यात असलेल्या योजनेचा पहिला टप्पाही अद्याप पूर्ण नाही

आॅनलाईन लोकमतधुळे, दि. ८ : प्रकाशा बुराई उपसा सिंचन योजनेच्या कामास गती मिळावी, याकरिता संघर्ष समितीच्या वतीने शिंदखेडा तालुक्यातील धावडे येथील नंदुरबार रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आला़ पदाधिकाºयांसह ग्रामस्थ एकवटले होते़ रस्त्यावरच शेतकºयांनी ठिय्या मांडला होता़या आंदोलनात शिंदखेडा पंचायत समितीचे सदस्य सतीश पाटील, मनोहर देवरे, नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वकील पाटील, दोंडाईचा बाजार समितीचे माजी सभापती विठ्ठलसिंग गिरासे, शिंदखेडा पंचायत समितीचे माजी उपसभापती रामसिंग गिरासे, झिरवेचे सरपंच राजेंद्र पाटील, गोकूळ पाटील, राहुल पाटील, निंबा पाटील, देवमन पाटील, काशिनाथ पाटील, धावडेचे माजी सरपंच आनंदा पाटील, भुरा पाटील, कांतीलाल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, वैंदाण्याचे माजी सरपंच भरत पाटील, वि.का. सोसायटीचे चेअरमन व्ही़ के़ पाटील, ग्रामपंचायत सदस्य भगवान पाटील, हिम्मत पाटील, जोगशेलूचे सरपंच नितीन देसले, अंजनविहिरेचे उपसरपंच अभय पाटील, वि. का. सोसायटीचे चेअरमन प्रभाकर पाटील, न्याहलीचे सरपंच रमेश पाटील आदींची उपस्थिती होती़सन २००० पासून मंजूर असलेल्या प्रकाशा बुराई उपसा सिंचन योजना सध्या कासव गतीने सुरू आहे़ १०० कोटींची योजना आता ५०० कोटींवर जाऊन पोहचली आहे़ही योजना चार टप्प्यात असून पहिला टप्पाही अद्याप पूर्ण झालेला नाही़ वर्षानुवर्ष दुष्काळाच्या छायेत असणारे या भागातील प्रकल्प कोरडे ठाक आहेत़ संघर्ष समितीने लाभदायक क्षेत्रात येणाºया गावात शेतकºयांच्या बैठका घेऊन जनआंदोलन उभे केले़ त्याचे रूपांतर रास्ता रोकोत झाले आहे़ गुरुवारी सकाळी ९ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ या वेळी दोनही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती़