शहरं
Join us  
Trending Stories
1
Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक
2
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
3
“आता आमच्यातील मैत्री पुढे टिकेल का, ते माहिती नाही”; मस्क यांच्या विधानावर ट्रम्प थेट बोलले
4
भाजपासह काँग्रेसला खिंडार; माजी खासदार, पदाधिकारी अजित पवार गटात, NCPचे घड्याळ बांधले हाती
5
राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांच्या पत्नी रात्री जेवून झोपल्या, सकाळी उठल्याच नाहीत; सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यू
6
१९५७पासून कुटुंब काँग्रेससोबत, पण आता २ बंधू शिवसेनेत; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
7
बँक मॅनेजरने घरच्यांसह ग्राहकांच्या ११० खात्यातून काढले कोट्यवधी; शेअर मार्केटमध्ये टाकून फसली
8
लेख: आज दोस्ती आहे; पण उद्या कुस्ती होऊ शकते! महाराष्ट्राचं राजकारण रंजक वळणावर
9
Raja Raghuvanshi : "बेटा, मला तुझी आठवण आली, तू काही खाल्लंस का?"; राजा रघुवंशीचा आईसोबतचा शेवटचा संवाद
10
१२ वर्षांनी बुध-गुरु युती: १६ दिवस ७ राशींना दुप्पट लाभ, व्यापार-नोकरीत यश; शुभ-कल्याण होईल!
11
"चीन १०० वर्षांच्या योजना आखतो, भारत भूतकाळात अडकलाय," दिग्गजानं फरक समजावून केलं मोठं वक्तव्य
12
आजचे राशीभविष्य: ०६ जून २०२५; आर्थिक लाभ होईल, खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल
13
मोदी पाकिस्तानशी जहाल भाषेत का बोलतात? ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरच्या भाषणात दिसली झलक
14
उद्धव-राज यांनीच एकमेकांशी बोलायला हवे, आम्ही बोलून फरक पडणार नाही- अमित ठाकरे
15
प्लास्टिकला नो, पर्यावरणाला हो म्हणा; पंकजा मुंडे यांचे आवाहन; प्लास्टिकविरोधी मोहीम सुरू
16
धारावी पुनर्वसन: भाजपाचे आशिष शेलार अन् काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात ‘तू तू मै मै’
17
अकरावी प्रवेश: येत्या रविवारी गुणवत्ता प्रवेश फेरी; १२.७ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; मुदत संपुष्टात
18
रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची सुरक्षितता अजूनही वाऱ्यावरच; आगीच्या घटनेने जनतेत राग
19
विधि सीईटीत १०० पर्सेंटाईलचे चार विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात; गैरप्रकाराचा संशय
20
राज्यातील २९५ शिक्षण संस्थांची मान्यता रद्द; कामगिरी मूल्यांकन अहवाल न दिल्याने कारवाई

राज्य महामार्ग क्रमांक 13 होणार चौपदरीकरण

By admin | Updated: April 26, 2017 12:56 IST

अजंग ते कोंडाईबारी : 110 कि.मी.चा रस्ता; सर्वेक्षणास सुरुवात

 निजामपूर,जि.धुळे,दि.26-  राष्ट्रीय महामार्गाना जोडणा:या अजंग ते कोंडाईबारी हा राज्य महामार्ग क्रमांक 13 लवकरच चौपदरी होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे देण्यात आली. 110 कि.मी. अंतर असलेल्या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी सर्वेक्षण सुरू झाली आहे. बी.ओ. टी. तत्वावर हा महामार्ग तयार केला जाणार आहे. 

यापूर्वी निजामपूर-जैताणे गावातून जाणारा निजामपूर-नेत्रन हा 175 कि.मी.चा राष्ट्रीय महामार्ग 753 बी मंजूर झाला आहे. यापूर्वीच या रस्त्याचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या रस्त्याची देखभाल राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरीत झाली आहे.  24 एप्रिल रोजी निजामपूर गावातून जाणारा हा  राज्य महामार्ग क्रमांक 13 साठीचे मोजमाप व सर्वेक्षण सुरू झाले आहे. अजंग, आंबोडे, सरवड, लामकानी, निजामपूर, जैताणे, वासखेडी, कोंडाईबारीर्पयत चौपदरी रस्ता होणार असल्याची माहिती  सूत्रांनी दिली आहे.