शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

गुंडगिरी वाढण्यास राज्य शासन जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 15:16 IST

पत्रकार परिषद  : खासदार संजय राऊत यांचा राज्य शासनावर आरोप

ठळक मुद्देमुख्यमंत्री फडणवीस यांच्या विधानाचा घेतला समाचारगुंडगिरी संपविणे राज्य शासनाचे कामप्रत्येला पाणी देण्याची जबाबदारी राज्य शासनाची

आॅनलाइन लोकमतधुळे : राज्याची कायदा-सुव्यवस्था सुव्यवस्थित ठेवणे हा विषय राज्यशासनाचा आहे, महापालिकेचा नाही याच राज्याच्या मुख्यमंत्र्याला भान असणे गरजेचे आहे. गुंडगिरी वाढण्यास राज्यशासनच जबाबदार आहे, असा आरोप  शिवसेनेचे उत्तर महाराष्टÑ संपर्क प्रमुख तथा खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केला. शहरातील एका हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे येथील सभेत बोलतांना धुळ्यातील गुंडगिरी संपवू या विधानाचा खरपूस समाचार घेतला.राऊत म्हणाले, धुळ्यात गुंडगिरी वाढली असे त्यांना समजले तर त्यांनी गेल्या चार वर्षात गुंडगिरी का मोडून काढली नाही, त्यांना कोणी अडविले होते. गुंडगिरी संपविणे हे  महापालिकेचे आयुक्त, महापौरांच काम नाही तर पोलीस, गृहमंत्री, मुख्यमंत्री यांच काम आहे. गुंडगिरी वाढण्यास राज्य शासनच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रत्येकाला पाणी देणे ही  राज्यशासनाची जबाबदारी आहे. मात्र महापालिकेत माझ्याच पक्षाची सत्ता द्या ही भूमिका राज्याच्या प्रमुखाला शोभादायक नसल्याची टीका त्यांनी केली. धुळ्यात परिवर्तन होईलनिवडणुकीचे एकूण वातावरण बघता यावेळी निकाल आशादायक लागतील. महापौर हा शिवसेनेचाच असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राममंदिरासाठी कायदा केल्यास शिवसेना मोदींच्या पाठिशीअयोध्येत राम मंदिर व्हावे अशी शिवसेनेची इच्छा आहे. राममंदिरासाठी कायदा बनविल्यास तो लोकसभेबरोबरच राज्यसभेतही मंजूर होवू शकेल. मात्र पंतप्रधान मोदी यांची असा कायदा करण्याची इच्छा नाही. मोदींनी राम मंदिरासाठी कायदा केल्यास शिवसेना त्यांच्या पाठिशी राहील असे संजय राऊत यांनी सांगितले. केवळ शिवसेनाच नव्हे तर इतर लहान-लहान पक्षही त्याला समर्थन देतील असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला पालकमंत्री दादा भुसे, संपर्क प्रमुख के.पी.नाईक, जिल्हा प्रमुख हिलाल माळी होते. प्रास्ताविक प्रा. शरद पाटील यांनी केले.  

टॅग्स :DhuleधुळेShiv Senaशिवसेना