शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समिती सभापतींचा भाऊ पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 22:03 IST

गुंड गुड्डया खूनप्रकरण : चौकशीसाठी घेतले ताब्यात

ठळक मुद्देप्रकाश चौधरी यांना याप्रकरणात नेमके कोणत्या कारणावरुन चौकशीसाठी ताब्यात घेतले हे अद्याप गुलदस्त्यात आहे.यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हा तपासाचा भाग असल्याचे सांगून माहिती देण्यास इन्कार केला. दरम्यान, प्रकाश चौधरी यांना ताब्यात घेतल्यामुळे शहरात सायंकाळपासून उलटसुलट चर्चा सुरु होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : कुख्यात गुंड गुड्डया खून प्रकरणात चौकशीसाठी गुरुवारी विशेष पथकाने महापालिकेचे स्थायी समिती सभापती कैलास चौधरी यांचे बंधु प्रकाश चौधरी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम.रामकुमार यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.शहरातील पारोळा रोडवर १८ जुलै रोजी सकाळी गोपाल टी हाऊसमध्ये कुख्यात गुंड गुड्डयाचा खून झाला होता. याप्रकरणात १५ संशयित आरोपी अटकेत असून ते सर्व न्यायालयीन कोठडीत आहेत. तर एक संशयित शाम गोयर हा मात्र अद्याप फरार आहे. या प्रकरणाचा तपास   शासनाने नियुक्त केलेल्या विशेष पथकातर्फे (एसआयटी) करण्यात येत आहे. या प्रकरणात गुरुवारी सकाळी  महापालिकेचे स्थायी समिती सभापती कैलास चौधरी यांचे बंधू प्रकाश चौधरी यांना विशेष पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे.