शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव वाहनाने उडवले, अनोळखी व्यक्तीचा मृत्यू, चालक फरार

By देवेंद्र पाठक | Updated: November 21, 2023 16:11 IST

नगाव शिवारातील घटना

देवेंद्र पाठक, धुळे : मुंबर्ब आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील धुळे तालुक्यातील नगाव येथील गंगामाई शाळेसमोर भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने अनोळखी पादचाऱ्यास धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. फरार चालकाविरोधात पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

धुळे तालुक्यातील नगाव शिवारात मुुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या गंगामाई शाळेसमोरील रस्त्याने एक ४५ वर्षीय अनोळखी इसम पायी जात असताना भरधाव वेगाने जात असलेल्या अज्ञात वाहनावरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अनोळखी पादचाऱ्यास मागावून जोरदार धडक दिली. या अपघातात संबंधित व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. अपघाताची ही घटना शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.

याप्रकरणी नगाव गावाचे पोलिस पाटील सुनील रणसिंग मोरे (वय २७) यांनी दिलेल्या माहितीवरून सोमवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात फरार वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल डी. पी. गायकवाड करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात