शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

७५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 22:15 IST

शिरपूर : कोरडवाहू शेतकऱ्यांना अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : तालुक्यात खरीप हंगामाकरीता १ लाख ४ हजार हेक्टर लागवड क्षेत्रापैकी आतापर्यंत सुमारे ७५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीची कामे आटोपली आहेत़ बहुतांश शेतकऱ्यांनी कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर केलेली आहे़तालुक्यात खरीप हंगाम २०२०-२१ करीता १ लाख ४ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे़ त्यापैकी आतापर्यंत ७५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीची कामे आटोपली आहेत़ अद्यापही कोरडवाहू शेतकरी पेरणीची कामे उशिराने करतांना दिसत आहे़ मात्र, बहुतांश बागायतदार शेतकºयांनी यापूर्वीच पेरणीची कामे पूर्ण केलेली आहेत़गेल्या आठवड्यापासून वातावरणात बदल झाल्यामुळे शेतकºयांनी मशागतीच्या कामांना वेग आणला होता़ गेल्या खरीप हंगामात १ लाख हेक्टरपैकी ९८ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या ९९ टक्के पेरण्या झाल्या होत्या़ तालुक्यात सर्वाधिक पेरा कापसाचा असतो, त्यानंतर मका असतो़कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाने बांधापर्यंत खत-बियाणे पोहचविली आहेत़ गुलाबी बोंडअळींची साखळी तोडण्यासाठी शासन पातळीवरून शेतकºयांना उशिरा बियाणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गत खरीप हंगामात कापूस लागवड उद्दिष्टापेक्षा अधिक झाली होती़ कापसापाठोपाठ मका ११७५ हेक्टर क्षेत्रावर, सोयाबीन ५६५४, ज्वारी ४५९०, बाजरी ४८११, मुग ४३०१, तुर १८३६, ऊस १२७०, केळी ११३३, पपई १०७०, भुईमूग १०७५, उडीद ४७२, भाजीपाला ३७०, सुर्यफूल ११ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या़खरिपाच्या पूर्वतयारीची कामे आटोपली असून आता शेतकºयांना पावसाची प्रतीक्षा लागून आहे. तालुक्यात खरिपाच्या हंगामासाठी १ लाख ४ हजार हेक्टर क्षेत्र लागवडी योग्य असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अनिल निकुंभ यांनी दिली.

टॅग्स :Dhuleधुळे