शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात महिलेच्या गळ्यातून सोनपोत ओरबाडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 11:38 IST

५२ हजारांचा मुद्देमाल, पोलिसात गुन्हा दाखल, महिलांमध्ये भीती

धुळे : शहरात पुन्हा एकदा चेनस्रॅचिंगच्या घटना घडण्यास सुरुवात झाली असल्याचे समोर येत आहे़ देवपुरातील संभाजी उद्यानासमोरुन पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातून सोनपोत ओरबाडून नेल्याची घटना सोमवारी भरदिवसा घडली़ लंपास करण्यात आलेली सोनपोत सुमारे ५२ हजाराची आहे़ देवपुरातील नकाणे रोड, प्रमोद नगरातील सेक्टर नंबर २ मध्ये राहणारी नलिनी प्रशांत साळुंखे (३५) या प्राध्यापक महिलेने पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ त्यानुसार, नलिनी साळुंखे या सोमवारी दुपारी साडेबारा ते पाऊण वाजेच्या सुमारास देवपुरमधील संभाजी उद्यानासमोरुन रस्त्याने पायी जात होत्या़ शाहू नगर बोर्डाजवळ पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या दोघा भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील ५२ हजार ५०० रुपये किंमतीची २५ ग्रॅम वजनाची सोनपोत ओरबाडून नेली आहे़ या घटनेनंतर प्राध्यापक महिलेने आरडाओरड केली़ पण, त्याचा काही उपयोग झाला नाही़ भेदरलेल्या अवस्थेत ही प्राध्यापक महिला पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात पोहचली़ आपबिती कथन केल्यावर सोमवारी दुपारी उशिरा फिर्याद दिली़ त्यात, काळ्या रंगाच्या एका मोटारसायकलीवर आलेल्या २० ते २५ वयोगटातील तरुणांपैकी पाठीमागे असलेल्या तरुणाने निळ्या रंगाचा टी शर्ट परिधान केला होता़ असे वर्णन फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे़ पोलीस उपनिरीक्षक एस़ पी़ तिगोटे घटनेचा तपास करीत आहेत़  चेनस्रॅचिंग करणाºया चोरट्यांना शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिलेले आहे़ चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरा लावायला हवा़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी