शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सोनगीरला पैशांच्या वादातून एकाला जीवंत जाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 16:01 IST

उपचारादरम्यान मृत्यू : गावात तणाव, तीन जणांना अटक

धुळे : उसनवार पैशांच्या वादातून एकाला मारहाण करीत त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला़ त्याला तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते़ उपचार सुरु असताना त्याचे शनिवारी पहाटे निधन झाले़ यामुळे सोनगीर गावात तणावाचे वातावरण आहे़निधन झाल्याचे वृत्त गावात सकाळी उशिरा कळाल्यानंतर काही प्रमाणात तणावाची स्थिती निर्माण झाली होती़ हाणारीची ही घटना सोनगीरनजिक दोंडाईचा रोडवरील बसस्टेशनजवळील मोकळ्या जागेत १७ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली होती़ याप्रकरणी जखमी झालेला नंदु आधार पाटील (४१, रा़ चिंचगल्ली, सोनगीर) याने सोनगीर पोलीस ठाण्यात शनिवार १८ जानेवारी रोजी पहाटे फिर्याद दाखल केली होती़ त्यानुसार, संशयित घनश्याम नाना गुजर, मंगेश गुजर आणि मख्खन गुजर (रा़ सोनगीर) अशा तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता़ गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती़ मयत तरुणाच्या नातलगांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केल्यामुळे वातावरण अधिकच तणावपुर्ण झाले होते़ पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित संशयित तीन जणांना ताब्यात घेतले असल्याने वातावरण शांत असलेतरी तणाव मात्र कायम आहे़

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी