शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

विद्यार्थिनीची छेड काढल्याप्रकरणी दाेघांना सहा महिन्यांचा कारावास

By देवेंद्र पाठक | Updated: October 27, 2023 16:26 IST

पाेलिस उपनिरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्ह्याचा तपास करीत दाेघांविरूद्ध न्यायालयात आराेपपत्र दाखल केले.

धुळे : दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या संशयित नरेश प्रकाश चव्हाण (वय २०) व मनीष लहू गवळे (वय २३) यांना न्यायाधीश यास्मीन देशमुख यांनी प्रत्येकी सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तवर यांनी कामकाज पाहिले.पीडित विद्यार्थिनी दहावीत शिक्षक हाेती. तिच्या घरासमाेर जाऊन नरेश चव्हाण व मनीष गवळे हे दाेघेे हातवारे, इशारे करणे आदी प्रकार करीत हाेते. शाळेत जाताना पाठलाग करून तिच्या अंगावर चिठ्ठी फेकत हाेते. याबाबत मे २०१८ मध्ये दाेघांविरुद्ध पश्चिम देवपूर पाेलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला हाेता.

याबाबत पाेलिस उपनिरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्ह्याचा तपास करीत दाेघांविरूद्ध न्यायालयात आराेपपत्र दाखल केले. खटल्याचे कामकाज न्यायाधीश यास्मीन देशमुख यांच्या न्यायालयात चालविण्यात आले. त्यात जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तवर यांनी सरकार पक्षातर्फे फिर्यादी, पीडित, घटनास्थळांचे पंच व साक्षीदार म्हणून शाळेचे मुख्याध्यापक, तपासी अंमलदार संदीप पाटील यांची साक्ष नाेंदविली. तसेच युक्तिवाद करीत साक्षीदार यांची साक्ष व विविध न्यायालयाने दिलेले आदेश याचा आधार घेत आराेपींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याबाबत युक्तिवाद केला.

याप्रकरणी न्यायाधीश यांनी युक्तिवाद लक्षात घेऊन दाेघांना कलम ३५४ ड, ३४१ सह कलम ३४ अन्वये ६ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा व प्रत्येकी दाेन हजार रुपयाचा दंड, ताे न भरल्यास १५ दिवसांचा साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ११ (४) व १२ अन्वये ६ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा तसेच प्रत्येक दाेन हजार रुपयांचा दंड व ताे न भरल्यास १५ दिवसांचा साधा कारावास अशा शिक्षेचा आदेश दिला. पैरवी अधिकारी म्हणून सुशीला सुरपतसिंग वळवी यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Dhuleधुळे