शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरीता श्रध्दा सोनगडेंची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 21:16 IST

शिरपूर : एच़आऱपटेल कन्या शाळेची विद्यार्थींनी

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : येथील एच.आर.पटेल कन्या माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी श्रद्धा सुरेश सोनगडे हिची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली असून ती महाराष्ट्र कबड्डी संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. शालेय राज्यस्तर कबड्डी स्पर्धा बारामती येथे घेण्यात आली. त्यात शाळेचा संघ सहभागी झाला होता़ त्यात श्रध्दाचा उत्कृष्ट खेळामुळे संघाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. श्रध्दाने उत्कृष्ट चढाई व पकड करून चांगला खेळ केल्यामुळे तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली. श्रध्दा ही महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिला प्रशिक्षक भूषण चव्हाण, क्रीडाशिक्षक पी.बी.धायबर, क्रीडा समन्वयक राकेश बोरसे यांचे मार्गदर्शन लाभले.सुयशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, जिल्हा कबड्डी अससोसिशनचे अध्यक्ष माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, नगराध्यक्षा जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, भूपेशभाई पटेल,  राजगोपाल भंडारी,  तपनभाई पटेल,    प्रितेश पटेल, सीईओ डॉ.उमेश शर्मा, प्राचार्य आर.बी.पाटील यांनी कौतुक केले़

टॅग्स :Dhuleधुळे