शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Dhule Municipal Election 2018 : धुळ्यात 5 टक्के तर नगरमध्ये 9 टक्के सरासरी मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 12:23 IST

पहिल्या टप्प्यात नागरिकांचा अल्प प्रतिसाद

धुळे  : धुळे मनपा निवडणुकीच्या ७४ जागांसाठी ३५५ उमेदवारांचे भवितव्य आज मतदान घेण्यात येत आहे़  सकाळी साडेसात वाजता निवडणूक निर्णय अधिकारी व पथकानी प्रत्यक्ष केंद्रांची पाहणी केली. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत सरासरी पाच टक्के मतदान झाले होते.

शहराचे विस्तारीकरण झाल्यामुळे यंदा मतदानासाठी ४६९ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे़ दरम्यान मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडु नये, म्हणुन २ हजार २५० कर्मचाºयांना नियुक्त करण्यात आले असुन सकाळी पहिल्या टप्प्यात होणाºया मतदानासाठी नागरिकांचा अल्प प्रतिसाद दिसुन आला़ देवपूर येथील राजीव गांधी विद्यालयातील मतदार केंद्रावर पोलीस निरीक्षक सतीष गारोेडे यांच्या पथकांने पाहणी केली होती़ शेवटच्या दिवशी देखील केद्राबाहेर चिट्या वाटप-मनपा कर्मचाºयांना मतदारांपर्यंत मतदार चिठ्ठया पोहोचविण्याची जबाबदारी सोपविली होती़ मात्र बहुतांश नागरिकांना मतदार चिठ्ठया पोहोचल्या नसल्याने मतदार केद्राबाहेर चिट्या देण्यात येत आहेत.

धुळ्यामध्ये सरासरी झालेली मतदानाची टक्केवारी...

प्रभाग १,२,६- अप्राप्तप्रभाग ३,४,५- ५.८१%प्रभाग ७,१५,१६- ५.००%प्रभाग ८,९,१०,११- ५.८४%प्रभाग १४,१७,१८- ४.७४%प्रभाग १२, १३,१९- ७.५२%

 

तर अहमदनगरमध्येही मतदारांनी अल्प प्रतिसाद दाखविला असून मतदान केंद्रावर तीन-चार मतदारच दिसत आहेत. सकाळी साडेनऊ पर्यंत 9 ते  10 टक्के मतदान झाले आहे.

 

टॅग्स :DhuleधुळेDhule Municipal Election 2018धुळे महापालिका निवडणूक