शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

गरुड कॉम्प्लेक्समधील दुकान फोडले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 22:32 IST

पावणेपाच लाख रुपये लंपास : पोलिसांनी केली सीसीटीव्ही कॅमेºयाची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील गरुड कॉम्प्लेक्समधील औषध विक्रीच्या दुकानाचे शटर तोडून आतमध्ये प्रवेश करत चोरट्याने ४ लाख ७० हजाराची रोकड लंपास केल्याची घटना रविवारी सकाळी उजेडात आली़ याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा शहर पोलिसात नोंदविण्यात आला़ शहरातील गरुड कॉम्प्लेक्समध्ये पहिल्या माळावर एफ ५८ या गाळ्यात साई सिध्दी मेडीकेअर या नावाचे औषधाचे दुकान आहे़ या दुकानातूनच सचिन बडगुजर यांचा ट्रॅव्हर्ल्सचा व्यवसाय सुरु असतो़ त्यांचे वडील गर्व्हमेंट कॉन्ट्रॅक्टर असल्याने त्यांचे उठणे-बसणे या ठिकाणी असते़ त्यांच्याकडील रोकड रक्कम बºयाच वेळा दुकानातील गल्यात ठेवलेली असते़ ८ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास दुकानाच्या गल्यात मेडीकल आणि ट्रॅव्हल्सच्या व्यवसायातून आलेली रोख रक्कम ४ लाख ७० हजार असे दुकानातील गल्यात ठेवून दुकानाचे शटर व्यवस्थितपणे बंद करण्यात आल्यानंतर बडगुजर हे घरी निघून गेले़ रविवारी सकाळी त्यांचा भाऊ राहुल हा दुकान उघडण्यासाठी आला असता दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आले़ घटनेची माहिती शहर पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर तातडीने पथक दाखल झाले़ बंद दुकानाच्या शटरचे कुलूप टॉमीच्या मदतीने तोडून शटर उचकविण्यात आले़ दुकानातील गल्यात ठेवण्यात आलेली ४ लाख ७० हजाराची रोकड चोरट्याने चोरुन नेली आहे़ याप्रकरणी मोगलाई परिसरात राहणारे सचिन दिलीप बडगुजर यांनी धुळे शहर पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदविली़ त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुध्द भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे़ 

टॅग्स :Dhuleधुळे