शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर तालुका विज्ञान प्रदर्शनात आरसीपी संस्थेचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 14:44 IST

समारोपप्रसंगी रंधे यांच्या हस्ते पारितोषिक वाटप; गटातील २१ विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव

आॅनलाइन लोकमतशिरपूर (जि.धुळे) : तालुक्यातील सांगवी येथील गोरखनाथ महाजन माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात दोन दिवशीय ४१ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप बुधवारी झाला. यावेळी विविध गटातील २१ विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला़ या प्रदर्शनात आऱसी़पटेल संस्थेतील विद्यार्थ्यांनी वर्चस्व राखले़जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक संस्थेच्या प्राचार्या डॉ़विद्या पाटील यांच्या उपस्थितीत समारोप झाला. किविप्र संस्थेच्या खजिनदार आशा रंधे यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले़यावेळी आऱसी़पटेल संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ़उमेश शर्मा, गटशिक्षणाधिकारी एस़सी़ पवार, शिक्षणविस्तार अधिकारी पी़झेड़ रणदिवे, आरक़े़ गायकवाड, वासंती पवार, अ‍ॅड़नीता सोनवणे, ए़बी़ आव्हाड, जीक़े़ साळुंखे, डी़पी़बुवा, बी़एस़बुवा, जी़पी़ कुमावत, अनिल बाविस्कर, माधव देवरे, मनोहर पाटील, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आऱबी़भदाणे, आऱएस़ पाटील, सिध्दार्थ पवार, जगदिश पाटील, राकेश चौधरी, मुख्याध्यापक एम़एस़परदेशी, एस़एऩ रामीकर आदी उपस्थित होते़विज्ञान प्रदर्शनात ७८ उपकरणे सादर करण्यात आली होती.गटनिहाय अनुक्रमे विजेता विद्यार्थी, कंसात शाळेचे नाव व उपकरणाचे नाव असे-प्राथमिक गट - प्रथम क्रमांक वंश हेमराज अहिरे (आरसीपी शिरपूर), वायरलेस टेक्नॉलॉजी, द्वितीय क्रमांक सार्थक गोविंद पटेल व मनिष अनिल पाटील (मुकेशभाई पटेल स्कूल तांडे) मॅथेमेटिक आॅफ मॉडेल, तृतीय क्रमांक अजित रामकरण राजपूत, सुकन्या धनराज बंजारा (जि़प़शाळा हाडाखेड) शाश्वत कृषी पध्दती़आदिवासी गट - जितन विजय पावरा (आरसीपी आश्रमशाळा, वाघाडी) भविष्यकालीन परिवहन व संचाऱमाध्य़ व उच्च माध्यमिक गट - लोकेश पाटील (आरसीपी इंग्लिश स्कूल शिरपूर) स्मार्ट कॉपी क्यूप्स थिप, दिग्वीजय नानु पाटील (आरसीपी शिरपूर) स्मार्ट हेलमेट सिस्टीम, कामिनी छोटू पाटील (ब़नाक़ुंभार वाघाडी) गणितातील जादू, उत्तेजनार्थ तुषार मंसाराम भील (सांगवी) यंत्र मानव़आदिवासी गट - राजेश मोखन पावरा (अनेर डॅम) स्वच्छता व आरोग्य अ‍ॅटोमेटीक क्लीनऱप्राथमिक शिक्षक गट - अर्जून भानुदास गवळी (आश्रमशाळा सांगवी) खेळ प्रकाश किरणांचा, कामिनी अशोक देवरे (आरसीपी वरवाडे) स्ट्रा वेव, गजानन ज्ञानेश्वर लांबडे (आरसीपी आश्रमशाळा शिरपूर) मनोरंजनातून गणित़माध्यमिक शिक्षक गटनितीन एकनाथ चौधरी (आरसीपी शिरपूर) दृष्य गणित, चंद्रकांत सोनार (डॉ़पा़रा़घोगरे शिरपूर) टोटल ट्रिग्नोमेंट्री, व्ही़एम़मराठे (आश्रमशाळा सांगवी) मॅथेमेटिकल मॉडलींग़प्रयोगशाळा परिचर गट - ज्ञानेश्वर शालीग्रराम कुवर (अर्थे), चालती फिरती प्रयोग शाळा, कैलास भगवान नांद्रे (सांगवी) रहस्य विज्ञानाचे़लोकसंख्या शिक्षण माध्यमिक गट :- प्रा़अनिल अंबर पाटील (डॉ़घोगरे शिरपूर) लोकसंख्या शिक्षणाची जनजागृती़जि़प़/खाजगी प्राथ़शाळाभाविका मनोज पाटील (एचआरपी शिरपूर) गणितीय खेळ, हेमांगी माळी, भुमिका माळी (आंबे) शाश्वत शेती, मोहित रविंद्र पाटील (अर्थे) ध्वनीपासून विज निर्मिती़परीक्षक म्हणून शैलजा पाटील, सी़एऩमोरे, जावीद शेख, नितीन पाटील, वैशाली खरे, आऱझेड़ रणदिवे, उदय भलकार, एस़ जे़ पाटील, मनिषा पाटील, नरेंद्र महाजन, डी़ ए़ चौधरी, निलेश पाटील, डॉ़ एस़ आऱ पाटील, ए़ए़पाटील, किशोर गाडीलोहार, एऩई़चौधरी यांनी काम पाहिले.

टॅग्स :DhuleधुळेEducationशिक्षण