शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

चौदा वर्षांपासून शिरपूर पॅटर्नचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 22:47 IST

शिरपूर : उखळवाडीतील बंधारा भूमिपूजनप्रसंगी भूपेशभाई पटेल

शिरपूर : तालुक्यासाठी आमदार अमरिशभाई पटेल यांनी गेली ३५ वर्षे सेवेसाठी दिली आहेत. सर्वच क्षेत्रात फार मोठे त्यांनी योगदान दिले आहे. सर्व माजी आमदार व नेत्यांनी देखील काम केले आहे. राजकारण व पक्षभेद सोडून गेल्या १४ वर्षांपासून शिरपूर पॅटर्नच्या माध्यमातून तालुक्यात काम प्रभावीपणे होत असल्याचे प्रतिपादन उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी केले.उखळवाडी (भामपूर गावाजवळ) येथे माजी शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते शिरपूर पॅटर्न जलसंधारणाच्या २०७ व्या बंधाऱ्याचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी माजी जि.प. सदस्य वसंत पाटील, माजी जि.प. सभापती बी.एच.पवार, जानकीराम गुजर, प्रतापराव पाटील, माजी पं.स.उपसभापती दिपक गुजर, मांडळचे माजी सरपंच भटू माळी, विखरणचे सरपंच प्रविण पाटील, माजी सरपंच श्याम पाटील, अर्थे बु. सरपंच साहेबराव पाटील, अर्थे खु. सरपंच अनिल गुजर, नवल वंजारी, सुनिल जैन, दिनेश जोशी, नवलसिंग परदेशी तसेच पंचक्रोशीतील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.दिनेश जोशी यांनी शिरपूर पॅटर्न पद्धतीने केलेल्या विविध कामांची सविस्तर माहिती देवून उखळवाडी येथील बंधाऱ्यामुळे पाण्याची कशी मुबलकता होईल हे स्पष्ट केले. सुत्रसंचलन एस.डी.पाटील यांनी केले.

टॅग्स :Dhuleधुळे