शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शिरपुरात पालटले अमरधामचे रूप!

By admin | Updated: April 8, 2017 16:16 IST

अंत्ययात्रेसाठी येणा:या नागरिकांना सावली मिळावी, याउद्देशाने या परिसरात शंभराहून अधिक बदाम व विविध वृक्षांची लागवड केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

हरित व मुलभूत सुविधा उपलब्ध :  सावलीसाठी 100 हून अधिक बदाम वृक्षांची लागवड शिरपूर, जि. धुळे, दि. 8 : शिरपूर वरवाडे नगरपालिकेने शहरातील अरुणावती नदीच्या काठावरील खंडेराव मंदिरासमोर असलेल्या अमरधाममध्ये अत्याधुनिक सोयी, सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच अंत्ययात्रेसाठी येणा:या नागरिकांना सावली मिळावी, याउद्देशाने या परिसरात शंभराहून अधिक बदाम व विविध वृक्षांची लागवड केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मृत झालेल्या शरीराला अगिAडाग देण्यासाठी शिरपूर शहरातील अरूणावतीच्या काठी व खंडेराव मंदिरासमोर अमरधाम आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून अमरधामची प्रचंड दुरवस्था झाली होती. परिणामी नागरिकांमध्ये नाराजीचा सूर  होता. याची दखल घेऊन येथील न.पा. प्रशासनाने अद्ययावत असे अमरधाम तयार केले आहे. एकाच वेळी पाच मृतदेहांवर अंत्यसंस्कारशिरपूर नपाने पूर्वीच्या  अमरधामच्या रचनेत बदल केला. त्यानुसार आता  एकाचवेळी त्याठिकाणी 5 मृतदेहांचे दहन करता येणार आहे. त्यासाठी 5 सारण तयार करण्यात आली आहेत. त्या सारणींच्या आकार उंच असा गोल घुमटाचा आहे तर ओटा सिमेंट कॉँक्रिटचा तयार केला आहे.  निंब, बदाम वृक्षाची लागवड येथील वैकुंठ धाम हे हरित अमरधाम असून या प्रांगणात बदाम व तसेच भिंतीच्या कुंपनाला निंब वृक्षाची लागवड केली आहे. त्यामुळे येथील वातावरण पूर्णपणे हरित झाल्यासारखे वाटत आहे.  अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी दोन भव्य  गॅलरी तयार केल्या असून तेथे खुच्र्याची सुविधाही केली आहे. ऊन, वारा व पाऊस आला तरी नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. परिसर स्वच्छतेसाठी सफाई कामगारांची नियुक्ती अमरधाम अतिशय स्वच्छ व साफ राहण्यासाठी कायमस्वरूपी त्या ठिकाणी सफाई कामगारांची व्यवस्था केली आह़े दररोज सकाळी सफाई कामगार  येथील प्रांगण स्वच्छ करतात. तसेच याठिकाणी मूबलक पाणी असल्यामुळे अमरधामचा परिसर हा स्वच्छ केला जातो. पाणी व आंघोळीची सुविधायेथे स्वतंत्र कुपनलिकेची व्यवस्था  केली आहे.  अंत्यसंस्कारासाठी व दशक्रियेसाठी आलेल्या नागरिकांसाठी खास आंघोळीचीही सुविधा येथे उपलब्ध राहणार आहे. यासाठी येथे स्नानगृहदेखील उभारले आहे. प्रेत दहनासाठी मोफत जळाऊ लाकूड दहनासाठी मोफत जळाऊ लाकूड पुरविण्याची सुविधादेखील  उपलब्ध करून दिली आह़े  मृत्यूची नोंदसाठी कर्मचा:याची स्वतंत्र व्यवस्था मृत्यूची नोंद घेण्यासाठी पालिका प्रशासनाने येथे स्वतंत्र व्यवस्था केली आहे. त्यादृष्टीने याठिकाणी कायमस्वरूपी कर्मचा:याची नियुक्ती आहे.