शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शनिवारी सात पॉझिटीव्ह रूग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 20:18 IST

शुक्रवारी २१ रूग्ण पॉजीटीव्ह आढळले

धुळे- शनिवारी आणखी सात रूग्णांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. वायपूर येथील तिघांना कोरोनाची बाधा झाली आहे. धुळे शहरातील मिल्लत नगर येथे एक व शिरपूर येथील एकी रूग्णाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच अज्ञात परप्रांतीय मजूराचा शुक्रवारी मृत्यू झाला होता. त्या व्यक्तीचेही रिपोर्ट पॉजीटीव्ह आले आहेत. दोन दिवसात तब्बल २८ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या १०8 वर पोहोचली आहे. शुक्रवारी २१ रूग्ण पॉजीटीव्ह आढळले होते. धुळे शहरातील १५ रूग्ण आढळले होते तर शिंदखेडा तालुक्यातील वाडी शेवाळे येथील २९ वर्षीय महिला व ३६ वर्षीय पुरूष कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. तसेच साक्री तालुक्यातील बल्हाणे येथे आणखी दोघांना कोरोनाची लागण झाली. याआधी बल्हाणे येथील वृद्ध दांपत्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर हिरे रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच धुळे तालुक्यातील शिरूड येथील ३९ वर्षीय पुरूष तसेच शिरपूर तालुक्यातील भाटपुरा येथील ४८ वर्षीय पुरूषाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, धुळे शहरातील बाधीत आढळलेल्या रूग्णामध्ये टपाल कार्यालयातील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

टॅग्स :Dhuleधुळे