शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
2
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
3
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
4
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
5
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
6
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
7
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
8
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
9
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
10
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
11
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
12
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
13
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
14
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
16
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
17
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
18
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
19
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
20
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

धुळे जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरण्यास सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 11:53 IST

शाळेच्या वेळेत अर्धातासाने बदल

आॅनलाइन लोकमतधुळे :जिल्ह्यात होळीपूर्वीच उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. प्राथमिक शिक्षण विभागाच्या नियोजनानुसार २ मार्च ते ३० एप्रिल २०२० या कालावधीत सर्व व्यवस्थापनाच्या शाळा या सकाळच्या सत्रात भरणार आहेत. दरम्यान शाळांची वेळ अर्धातासाने कमी करण्यात आलेली आहे.शिक्षण विभागाच्या ४ जून २०१९च्या पत्रानुसार २ मार्च २०२० पासून शाळेची वेळ ही सकाळी ७ ते दुपारी १-१० अशी करण्यात आलेली होती. मात्र उन्हाच्या तीव्रतेचा विद्यार्थ्यांवर कसा परिणाम होऊ शकतो याबाबत समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष शिवानंद बैसाणे व पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी मनिष पवार यांना पटवून दिले. शिक्षणाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करून ४ जूनचे १९ चे सुट्यांचे परिपत्रकात दुरुस्ती करून नवीन पत्र काढले. त्यानुसार २ मार्च २०२० पासून जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळा सकाळ सत्रात ७ ते दुपारी १२.२० या वेळेत भरतील असे आदेश पारीत केले. शिक्षणाधिकाºयांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल जिल्हा अध्यक्ष शिवानंद बैसाणे, सरचिटणीस किशोर पाटील, समन्वय समितीचे सदस्य रवींद्र खैरनार, गमन पाटील , नविनचंद्र भदाणे,शरद पाटील, भगवंत बोरसे, शरद सूर्यवंशी, प्रवीण भदाणे,चंद्रकांत सत्तेसा सुरेंद्र पिंपळे, विजय पाटील, योगेश धात्रक, राजेंद्र भामरे, अनिल तोरवणे, ज्ञानेश्वर बाविस्कर, हारून अन्सारी आदींनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :DhuleधुळेEducationशिक्षण