शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जैतपूर येथील सरपंचावर तलवारीने हल्ला

By अतुल जोशी | Updated: January 3, 2024 13:42 IST

थाळनेर पोलिसात गुन्हा दाखल, संशयिताला अटक

अतुल जोशी, धुळे :सरपंचपदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून रोजगार सेवकाने सरपंचावर तलवारीने हल्ला करून त्यांचा जखमी केल्याची घटना शिरपूर तालुक्यातील जैतपूर येथे मंगळवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात सरपंच भोजेसिंग अमृतसिंग राजपूत (वय ६५) हे जखमी झाले. याप्रकरणी थाळनेर पोलिस स्टेशनला संशयितावरूिद्ध गुन्हा दाखल करून, रात्री त्यास अटक करण्यात आली.

जैतपूर येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील शौचालय कामाच्या जागेची पहाणी करण्यासांी सरपंच राजपूत शिक्षक व ग्रामस्थ गेले असता, त्याठिकाणी राेजगार सेवक पितांबर अर्जुन घोडसे (वय ४६, रा. जैतपूर) याने विरोध करीत सरपंचाच्या पोटावर व हातावर तलावारीने हल्ला केला. यात सरपंच जखमी झाले. सरपंचपदाचा राजीनामा दिला नाही या कारणावरून रोजगार सेवकाने हल्ला केल्याची चर्चा आहे.

याप्रकरणी सरपंच भोजेसिंग राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित पीतांबर घोडसे याच्याविरूद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी थाळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार करीत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, सहायक पोलिस निरीक्षक यांनी भेट दिली. संशयिताला रात्री ९.३० वाजता पोलिसांनी अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी