शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

अवधान शिवारात २३ लाखांची रोकड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 22:52 IST

एलसीबी : पहाटेची कारवाई, दोघे ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शहरानजिक अवधान शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारमधून नेली जाणारी सुमारे २३ लाख ५० हजाराची रोकड पकडली़ ही कारवाई सोमवारी पहाटेच्या सुमारास झाली असून याप्रकरणी दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे़ महानगर पालिकेची निवडणूक सुरु असताना शहराच्या नजिकच एवढी मोठी रक्कम सापडल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे़ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आपल्या सहकाºयांसमवेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई-आग्रा महामार्गावर शहरानजिक गस्तीवर होते़ अवधानकडून मुंबईकडे जाणाºया एमपी ०९ सीआर ६०९९ क्रमांकाची कार अवधान गावाच्या फाट्यावर अडविण्यात आली़ या वाहनाची तपासणी केली असता त्यात आसनाच्या खाली सुमारे २३ लाख ५० हजारांची रोकड आणि वाहनाची किंमत १० लाख असे एकूण ३३ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ त्यानंतर या कारमधील दोघांना ताब्यात घेण्यात आले़ यातील एक जण मुंबई येथील असून दुसरा इंदूर येथील रहिवासी आहे़ त्या दोघांची चौकशी सुरु आहे़ पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, संदिप थोरात, धनंजय मोरे, मायुस सोनवणे, गौतम सपकाळे, प्रविण पाटील, मयूर पाटील, तुषार पारधी, रविकुमार राठोड, विशाल पाटील, दीपक पाटील, केतन पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली़ 

टॅग्स :Dhuleधुळे