शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
3
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
4
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
5
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
6
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
7
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
8
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
9
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
10
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
11
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
12
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
13
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
14
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
15
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
16
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
17
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
19
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
20
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

रोटरी स्कूलचा वार्षिक क्रीडा दिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 21:50 IST

दोंडाईचा : २१९ विद्यार्थ्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : येथील रोटरी इंग्लिश स्कूलतर्फे वार्षिक क्रीड़ा स्पर्धा घेण्यात आली दरम्यान या स्पर्धेत सुमारे २१९ खेळाडूंनी सहभाग घेतला होता़दोडाईचा येथील रोटरी इंग्लिश स्कूलच्या पटागणनात क्रीडा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर तहसीलदार डॉ़ उल्हास देवरे तर प्रमुख पाहुणे रोटरी स्कूल अध्यक्ष हिमांशू शाह, व्यापारी असोशियशनचे राहूल कवाड़ , डॉ मुकुंद सोहोंनी ,मदनलाल इंदाणी , रमेश पारख, श्रीमती हेतल शाह, श्रीकांत इंदानी, प्राचार्य एम.पी.पवार आदी होते.यास्पर्धेत थालिफेक, गोलाफेक, भालाफेक, कबड्डी, खो-खो, क्रिकेट, हैंडबॉल, फुटबॉल आदी स्पर्धा घेण्यात आल्यात़ विजेत्या खेळाडूंना मान्यवराचा हस्ते पदक गौरविण्यात आले. यशस्वीतेसाठी क्रीड़ा शिक्षक अजय हजारे, जाफर मिश्रा, पूजा गिरासे आदींनी प्रयत्न केले़

टॅग्स :Dhuleधुळे