शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

बंदुकीचा धाक दाखवून लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 22:26 IST

शिरपूर : हवेत गोळीबार करत ३७ हजार लांबवले, महामार्गावरील घटना

ठळक मुद्देमहामार्गालगत सुळे फाट्यानजिकची घटनाशस्त्रांचा धाक दाखवित ३७ हजारांची लूट

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : मुंबई-आग्रा राष्टÑीय महामार्गालगत असलेल्या सुळे फाट्यानजिक अज्ञात दरोडेखोरांनी बंदूक व धारदार शस्त्राचा धाक दाखवून चौघांकडून ३७ हजार रूपयांची लूट केल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. या प्रकरणी रात्री गुन्हा दाखल झाला. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील ऊसतोड ठेकेदार या परिसरातील मजूर घेण्यासाठी आले होते़ त्यावेळी त्यांच्या ताब्यातील वाहन दरोडेखोरांनी थांबवून हवेत गोळीबार करत गाडीतील मुक्ताजी रंगनाथ चोपडे (४३) रा़तामसवाडी, ता़नेवासा, जि़अहमदनगर, सुनिल भाऊसाहेब नेमाने (३०), गोरक्षनाथ सोपन आरसुडे (३९) व संजय किसन मोकाने (३५) या चौघांना धमकावले़ त्यांच्याकडील रोख ३७ हजार रूपये व दोन मोबाईल असा एकूण ३८ हजार रूपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी हिसकावून नेला़ त्यावेळी चौघे ऊसतोड ठेकेदार व दरोडेखोर यांच्यात चांगलीच झटापट झाली़ त्यात ऊसतोड ठेकेदार जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले़ यावेळी दरोडेखोरांनी चौघांपैकी सुनिल नेमाने याचे अपहरण केले़ मात्र घटनेचे वृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत व सहायक पोलीस निरीक्षक किरण खेडकर यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत रात्री उशिरापर्यंत अपहरण झालेल्या ठेकेदारास जंगलातून शोधून काढले़ मुक्ताजी चोपडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात ४ दरोडेखोरांविरूध्द भादंवि कलम ३०७, ३९४, ३४ सह कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे़

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी