शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्हा ग्रंथालय इमारतीसाठीच्या जागेचे आरक्षण बदलाकडे महापालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 17:02 IST

मनपा : नगररचनाकार, ओव्हरसियरला निलंबनाची नोटीस

ठळक मुद्देशहरातील पांझरा चौपाटीलगत शासकीय ग्रंथालयाच्या इमारतीचे उद्घाटनप्रस्तावित जागेच्या आरक्षण बदलाकडे महापालिकेचे दुर्लक्षनगररचनाकार, ओव्हरसियरला निलंबनाची नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील पांझरा चौपाटीलगत शासकीय ग्रंथालयाच्या इमारतीचे उद्घाटन नुकतेच थाटात पार पडले़ मात्र सदर जागेवर असलेले उद्यानाचे आरक्षण अद्याप बदलण्यात आलेले नाही़ याप्रकरणी हलगर्जीपणाचा ठपका ठेवत मनपा आयुक्तांनी नगररचनाकार प्रदीप चव्हाण व ओव्हरसिअर प्रकाश सोनवणे यांना निलंबनाची नोटीस बजाविली आहे़शहरातील पांझरा चौपाटीलगत असलेल्या मौजे देवपूर गट क्रमांक १३ पैकी सि़सक़्रमांक ४७७९/१ क पैकी २० गुंठे जागा शासकीय ग्रंथालय इमारतीसाठी प्रस्तावित करण्यात आली असल्याने या जागेवर असलेले उद्यानाचे आरक्षण बदलण्यात यावे, अशी मागणी जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी मनपाकडे केली होती़ त्यानुसार मनपा नगररचना विभागाने आयुक्तांकडे कार्यालयीन प्रस्ताव सादर केला असता आयुक्तांनी १८ आॅगस्टला हा विषय महासभेत ठेवण्याची शिफारस केली होती़ सदर प्रस्ताव नगररचना विभागाने नगरसचिव कार्यालयास सादर केल्याबाबतचा पत्र व्यवहार उपलब्ध नस्तीवरून दिसून येत असला तरी नगरसचिव कार्यालयास संंबंधित प्रस्ताव अप्राप्त असल्याचे निदर्शनास आले आहे़मनपाचे प्रभारी नगररचनाकार प्रदीप चव्हाण व ओव्हरसियर प्रकाश सोनवणे यांनी याप्रकरणी हलगर्जीपणा केला असून गांभिर्याने कार्यवाही न करता गैरवर्तवणूक केली आहे़ शिवाय वरिष्ठांच्या आदेशाचे पालन केलेले नाही़  सदर बाब अत्यंत गंभीर आहे़ त्यामुळे आपल्यावर शिस्तभंग विषयक कार्यवाही योजन्याकरिता आपल्याला तत्काळ निलंबित करून आपल्याविरूध्द नियम १२ अन्वये शास्ती करण्यासाठी एकत्रित चौकशी का करण्यात येऊ नये, याबाबत तीन दिवसांत आवश्यक कागदपत्रांसह खुलासा करावा अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस आयुक्त सुधाकर देशमुख यांनी प्रभारी नगररचनाकार प्रदीप चव्हाण व ओव्हरसियर प्रकाश सोनवणे यांना बजावली आहे़