शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘अक्कलपाडा’तून आवर्तन; पाणी नेरजवळ पोहचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 12:18 IST

धुळे शहरातील नदीपात्रात गुरूवारी पोहचण्याची शक्यता 

ठळक मुद्देआवर्तनाचे पाणी नेरजवळ पोहचले आज, उद्यापर्यंत धुळ्यातील नदीपात्रात पोहचण्याची शक्यताचार दिवसांनंतर आवर्तनाचा वेग वाढविण्याबाबत निर्णय घेणार 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : अक्कलपाडा प्रकल्पातून सोमवारी दुपारी सोडलेले पाणी मंगळवारी सकाळी तालुक्यातील नेर गावाजवळील चंदन टेकडी बंधा-यापर्यंत पोहचले. हा बंधा-या भरून ओसंडल्यानंतर आवर्तनाचा धुळे शहराकडे प्रवास सुरू झाला आहे. हे आवर्तन शिंदखेडा तालुक्यातील मुडावद गावापर्यंत पोहचविण्याचे पाटबंधारे विभागाचे प्रयत्न आहेत. प्र.जिल्हाधिकारी डॉ.नंदकुमार बेडसे यांनी शनिवारीच पाणी सोडण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला दिले होते. पांझरा नदीपात्रालगत धुळे, शिंदखेडा व अमळनेर असे तीन तालुके असून त्या तिन्ही तालुक्यातील सुमारे शंभरावर गावांना या आवर्तनाचा लाभ मिळणार आहे. ८५ गावांच्या पाणी योजना या नदीकाठी असून पाणी आटल्याने तीव्र पाणीटंचाईचा फटका या गावांना बसत आहे. जनावरांचेही पाण्याविना हाल होत असून आवर्तनामुळे त्यांचीही सोय होईल, असे सांगण्यात आले. मंगळवारी सकाळी नेरजवळ पोहचलेले आवर्तन बुधवारी किंवा गुरूवारी सकाळी शहरातील नदीपात्रात पोहचेल, असा पाटबंधारे विभागाचा अंदाज आहे. पहिल्या चार दिवसांत सोडलेल्या आवर्तनाचे पाणी कुठपर्यंत पोहचते, याचा अंदाज घेऊन त्यानंतर सोडण्यात येणाºया पाण्याचा वेग वाढविण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. या आवर्तनामुळे ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. पहिले आवर्तन फेबु्रवारी महिन्यात सोडण्यात आले होते. त्यास अडीच महिना उलटल्याने अक्कलपाडा प्रकल्पातून आरक्षित पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी सातत्याने केली जात होती. 

 

टॅग्स :Dhuleधुळेriverनदी