शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

शिंदखेड्यात रवी आॅइल किराणा दुकान फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 13:09 IST

१७ हजार  रोख लंपास : पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान

ठळक मुद्देशिंदखेड्यातील दुकानात घरफोडी१७ हजाराची रोकड लंपासचोरट्याचा शोध लावण्याची मागणी

शिंदखेडा : येथील बस स्थानकासमोरील  रवी आॅइल अँड प्रोव्हिजन  या  किराणा दुकानाचे कुलूप टॅमीने तोडून १७ हजार रोख लंपास केल्याची घटना घडली़ अद्यापपावेतो चोरट्याला पकडण्यात आलेले नाही़ त्यामुळे नागरीकांनी नाराजी दर्शविली आहे़ बसस्थानकासमोर रवी आॅइल किराणाचे मालक सुनील वाधवा हे नेहमी प्रमाणे गुरुवारी रात्री दुकान बंद करुन घरी गेले़ शुक्रवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास  याच कॉम्प्लेक्समध्ये व्यवसाय करत असलेल्या हरीश जाधव यांना या दुकानाचे शेटर अर्धवट उघडे दिसले़ दुकानाला लावलेले कुलूप व टॅमी बाहेर पडलेली दिसली़ त्यांनी ही बाब दुकानाचे मालक सुनील वाधवा यांना दूरध्वनी करून सांगितली़ वाधवा दुकानात आले असता दुकानातील सामान व गल्यामधील बील अस्ताव्यस्त पडलेली तसेच गल्यातील सुमारे १७ हजार चोरीस गेल्याचे  निदर्शनात आले़ याबाबत शिंदखेडा पोलिसात त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्याविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस