शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

धुळयातील साक्री पिंपळनेर रस्त्यावर रास्तारोको, जाळपोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 11:48 IST

मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन, तणावपूर्ण स्थिती

ठळक मुद्दे-साक्री-पिंपळनेर मार्गावर रास्तारोको, जाळपोळ-रास्तारोकोमुळे वाहतूक प्रभावित-मराठा क्रांती मोर्चातर्फे जोरदार घोषणाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महाराष्ट्र मराठा क्रांती मोर्चा समन्वय आज महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे़ या बंददरम्यान साक्री-पिंपळनेर रस्त्यावर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रास्तारोको करण्यात आला़ तसेच रस्त्यावर टायर जाळत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली़महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चाने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे़ त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात येत आहे़ या बंद दरम्यान साक्री-पिंपळनेर रस्त्यावर क्रांती मोर्चातर्फे रास्तारोको करण्यात आला़ तसेच टायर जाळत घोषणाबाजी करण्यात आली़ त्यामुळे तणाव निर्माण झाला होता़ काहीकाळ वाहतूकही ठप्प झाली होती़ घटनास्थळी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़  

टॅग्स :Sakriसाक्रीMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा