शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात सर्वत्र पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 15:26 IST

अवकाळी : ओखी वादळाचा परिणाम 

ठळक मुद्देओखी वादळाचा परिणाम जिल्हाभरात हजेरी, संततधार सुरूच कांदा, कपाशी पिकांसह चाºयाचे नुकसान 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : अरबी समुद्रातून महाराष्टÑाच्या किनारपट्टीवर येऊन धडकलेल्या ओखी वादळाचे परिणाम जिल्ह्यातही प्रत्ययास आले असून मंगळवारी दुपारपासून पावसाला सुरूवात झाली. सोमवारी रात्रीपासूनच आकाशात ढगांची गर्दी झाली होती. मंगळवारी आभ्राच्छादित वातावरणामुळे सूर्यदर्शन होऊ शकले नाही. पावसाची संततधार सुरूच आहे. या पावसामुळे कांदा, कापूस व चाºयाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात असून गारठ्यातही वाढ झाली आहे. जिल्ह्यात ओखी वादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा परिणाम सोमवारीच दिसून आले होते. प्रखर ऊन असताना ढगांची गर्दी होऊ लागली. संध्याकाळनंतर आकाश ढगांनी भरून गेले होते. परतीच्या पावसानंतर सावरत असलेल्या शेतकºयांना पुन्हा अवकाळी पावसाला सामोरे जावे लागले आहे. आधी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास तुरळक पाऊस झाला. त्यानंतर दुपारी सव्वावाजेच्या सुमारास रिपरिप पावसाला सुरूवात होऊन नंतर त्याचा जोर वाढला. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे रस्त्यावरील वाहतूक मंदावली. तासाभरानंतर पाऊस ओसरला. परंतु रिपरिप सुरू होती. यामुळे गारठ्यात वाढ झाली असून अनारोग्य पसरण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. कांदा, कपाशीचे नुकसानया पावसामुळे काढणीवर आलेल्या व नव्याने लागवड झालेल्या कांद्याचेही नुकसान होत आहे. तसेच बोंडे फुटलेली कपाशी ओली होत असल्याने आधीच त्रस्त असलेला शेतकरी हवालदिल झाला आहे. या पावसामुळे शेतात उघड्यावर रचून ठेवलेला चाराही ओला होऊन काळा पडणार आहे. त्यामुळे गुरांसाठी चारा कसा उपलब्ध करावा, अशा पेचात आता पशुपालक पडले आहेत.