शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Rain: धुळ्यात रात्रभर मुसळधार पाऊस अनेक भागात साचले पाणी,शाळांना सुटी

By अतुल जोशी | Updated: September 19, 2022 14:28 IST

Rain: धुळे शहरासह परिसरात रविवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचल्याने, या भागाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते.अनेक भागात कंबरे एवढे पाणी साचल्याने, नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले होते.

- अतुल जोशीधुळे - धुळे शहरासह परिसरात रविवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचल्याने, या भागाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते.अनेक भागात कंबरे एवढे पाणी साचल्याने, नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले होते.नागूपर-सुरत महामार्गावरील मोराणे गावाजवळील मोरीवरील पुलाचा भराव वाहून गेल्याने अवजड वाहतूक शहरातून वळविण्यात आली. खासदार डॅा. सुभाष भामरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी अनेक भागात जाऊन पहाणी केली. सुदैवाने कुठेच हानी झाल्याचे वृत्त नाही.

गेल्या काही दिवसांपासून धुळे शहर व परिसरात पाऊसाची सतत हजेरी लागत आहे. मात्र रविवारी रात्री ९ वाजेपासून मुसळधार पाऊस सुरू झाला. अवघ्या काही तासातच शहरातील सखल भाागत पाणी साचले. रात्रभर पाऊस सुरू असल्याने, शहरातील सर्व नाल्यांना पूर आला. सखल भागात कंबरएवढे पाणी साचले. काही भागांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले.  त्यामुळे रहिवाशांना घरातून बाहेर पडणे कठीण झाले. काही भागात एनडीआरएफच्या जवानांची मदत घेण्यात आली. सुरत-नागपूर महामार्गावरील मोराणे गावानजीक असलेला मोरी पुलाचा भराव वाहून गेल्याने, महामार्गावरील अवजड वाहतूक शहरातून वळविण्यात आली  आहे. दरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव मनपा हद्दितील शाळांना एक दिवसाची सुटी देऱ्यात आली आहे.

खासदार, जिल्हाधिकाऱ्यांकडून पहाणी शहरात झालेल्या अतिवृष्टीची खासदार डॅा. सुभाष भामरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पहाणी करून आढावा घेतला. बोरीला पूर, गावांचा संपर्क तुटला. दरम्यान अतिवृष्टीमुळे बोरी नदीला पूर आला असून, रतनपुरा, बोरकुंड या गावाचा संपर्क तुटलेला आहे. 

टॅग्स :RainपाऊसDhuleधुळे