शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

राहूल रेखावार धुळ्याचे नवे जिल्हाधिकारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 09:31 IST

उद्या रूजू होणार : डॉ.दिलीप पांढरपट्टे यांची मुंबईला बदली

ठळक मुद्देडॉ.पांढरपट्टे यांचा धुळ्यात पावणेदोन वर्षांचा कार्यकाळजलयुक्त शिवार अभियानासह विविध कामांना दिली गती नवे जिल्हाधिकारी राहूल रेखावार गुरूवारी पदभार स्वीकारणार

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : परभणी महापालिकेचे आयुक्त राहूल रेखावार हे धुळ्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून येत आहेत. तर विद्यमान जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांची मुंबई येथील एम.एस.फिशरीज डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली झाली आहे. बदली संदर्भातील आदेश आजच आपणास प्राप्त झाले. आपण गुरूवार १९ रोजी धुळे येथील जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारणार आहोत, असे राहूल रेखावार यांनी ‘लोकमत’शी दूरध्वनीवरून बोलताना सांगितले. ते २०११ च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. पीक कर्ज वितरित करण्याचे आव्हान जिल्हाधिकारी डॉ.पांढरपट्टे हे २०१६ मध्ये येथे रूजू झाले होते. त्यांनी येथील आपल्या पावणेदोन वर्षाच्या कार्यकाळात जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांसह जिल्ह्यातील सातबारा उतारे आॅनलाईन, नवीन तलाठी सजे व मंडळांची निर्मिती, कोतवाल भरती आदी विविध कामांना गती दिली. तर नवे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्यापुढे यंदाच्या खरीप हंगामाकरीता जिल्ह्यातील सर्व शेतकºयांना पीक कर्ज वितरित करण्याचे मुख्य आव्हान असणार आहे. 

 

टॅग्स :Dhuleधुळेcollectorतहसीलदार