शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्हयातील २१ गावांमध्ये शुध्द पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 21:21 IST

जलवाहिन्यांची गळती रोखली : प्रशासानाने दिले ग्रा.पं. ला हिरवे कार्ड

ठळक मुद्दे जिल्हयात स्वच्छ सर्वेक्षण पावसाळयानंतर पुन्हा केले जाणार आहे. हे सर्वेक्षण १ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत केले जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क

धुळे  : जिल्हयातील २१ गावांमध्ये जलवाहिन्यांना लागलेली गळती रोखण्यात येवून या गावांना शुध्द पाणीपुरवठा सुरू झाल्यामुळे या गावांना जिल्हा परिषद प्रशासनातर्फे हिरवे कार्ड देण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. राज्य शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे केलेल्या पाहणीत जिल्हयातील २१ गावांमध्ये दूषित पाणी व जलवाहिन्यांना गळती लागल्याचे चित्र दिसून आले होते.   त्यापार्श्वभूमीवर संबंधित २१ गावातील ग्रामपंचयतींना नोटीसा व पिवळे कार्ड देण्यात आले होते. तसेच  जलवाहिन्यांना लागलेली गळती तत्काळ रोखावी; असेदेखील सूचित करण्यात आले होते. ग्रामपंचायत स्तरावर यासंदर्भात तत्काळ कार्यवाही करण्यात आली तर हिरवे कार्ड देण्यात येईल असेदेखीत सूचित करण्यात आले होते.  त्यानुसार जिल्हयातील संबंधित ग्रामपंचायतींनी तत्काळ कार्यवाही करत जलवाहिन्यांची लागलेली गळती रोखली. तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने या गावांमध्ये  शुद्ध पाण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्यामुळे  २१ गावांना आता शुद्ध पाणी पुरवठा होत असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. 

या गावांना दिले प्रशासनाने हिरवे कार्ड  धुळे : नवलाणे, देउळ खुर्द, बांभुर्ले, शिरडाणे प्र. ने, खंडलाय बुद्रूकसाक्री : बसरावळ, बोपखेल, कुडाशी, मळगाव, सुकापूर, शेवगे, विरखेल, कासारे, तामसवाडी, मालनगाव, घोडदेशिंदखेडा : सोनेवाडी, वरपाडा, सुकवदशिरपूर : उंटावद व सावळदे 

टॅग्स :Dhuleधुळेzpजिल्हा परिषद