शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धुळे विभागात आठ दिवसात साडेतीन हजार क्विंटल हरभरा खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 16:20 IST

आॅनलाइन खरेदीला शेतकºयांकडून मिळतोय प्रतिसाद

ठळक मुद्देपहिल्यांदाच होतेय आॅनलाइन हरभरा खरेदीविभागात सहा केंद्र सुरूशेतकºयांकडून मिळतोय प्रतिसाद

आॅनलाइन लोकमतधुळे : नाफेडच्यावतीने धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सहा केंद्रावर आॅनलाइन पद्धतीने हरभºयाची खरेदी सुरू झालेली आहे.  गेल्या आठ दिवसात ३ हजार ५८१. ०४ क्विंटल हरभरा खरेदी झाला आहे.राज्य शासन व नार्फेडतर्फे मूग, उडीद, सोयाबीन, तूर  पाठोपाठ आता हरभºयाची आॅनलाइन  खरेदी सुरू केली. आहे. यात धुळे जिल्ह्यातील धुळे, शिरपूर, साक्री, दोंडाईचा येथे तर नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार व शहादा येथे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. ६ एप्रिलपासून ही खरेदी सुरू झालेली आहे.हरभºयाची प्रथमच खरेदीगेल्यावर्षी नाफेडतर्फे आॅनलाइन खरेदी करण्यात आलेला नव्हता. या वर्षी प्रथमच आॅनलाइन  नोंदणी पद्धतीने खरेदी केला जात आहे.आतापर्यंत ३५८१ क्विंटल आवकगेल्या आठ दिवसात धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील केंद्रावर आतापर्यंत ३ हजार ५८१ क्विंटल हरभºयाची आवक झालेली आहे. यात धुळे येथे ८७६.३५, शिरपूर- १२८६.६५, दोंडाईचा-६४६.४०, साक्री-२२३.८३, नंदुरबार १२२.८० तर शहादा येथे ४२५ क्विंटल हरभºयाची खरेदी झालेली आहे.हरभºयाची हमीभाव खरेदीसाठी आॅनलाइन  नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा मार्केटींग फेडरेशनतर्फे करण्यात आलेले आहे. दरम्यान हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणी करतांना शेतकºयांनी ७-१२ उतारा, बॅँकेचे पासबुक, आधारकार्ड झेरॉक्स, पीकपेरा आदी कागदपत्रे जोडणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले.१८ हजार क्विंटल तूर खरेदीधुळे- नंदुरबार जिल्ह्यातील पाच खरेदी केंद्रावर १ फेब्रुवारी २०१८ पासून आॅनलाइन नोंदणीने तुरीची खरेदी सुरू झाली. १३ एप्रिल अखेरपर्यंत १७ हजार ९९९.३२  क्विंटल तूर खरेदी करण्यात आलेली आहे. यावर्षी आॅनलाइन तुर खरेदीलाही चांगल्या पैकी प्रतिसाद मिळाला आहे. 

 

टॅग्स :Dhuleधुळे