शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

भोरटेक येथे कापूस खरेदीला झाली सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 22:23 IST

शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण

थाळनेर : शिरपूर तालुक्यातील भोरटेक येथे कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला़ परिसरातील शेतकºयांना याचा फायदा होणार आहे़ शिरपूर तालुक्यातील खासगी व्यापारी सुरेश लुका पाटील यांनी भोरटेक गावातील प्रगतशील शेतकरी मच्छिंद्र बळीराम जाधव यांच्याकडून ४० किलो कापूस खरेदीचा मुहूर्त सुरेश लुका पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कापूस मुहूर्ताचा भाव ५ हजार १०० रुपये देण्यात आला. यावेळी रघुनाथ गंभीर चौधरी, भाईदास भिका जाधव, जोगेंदर रमण जाधव, साहेबराव हिरामण जाधव, नामदेव छगन जाधव, मापाडी सुनील मराठे थाळनेर यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते़ यावर्षी वरुण राजाने परिसरात पावसाची रिपरिपसह दमदार पावसाची हजेरी सतत लावल्यामुळे परिसरातील बागायतदार शेतकºयांचे संकरीत कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता शेतकºयांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यासोबत परिसरात नेहमीच दमट हवामानामुळे शेतकºयांना महागडी कीटकनाशक औषधांची फवारणी करावी लागल्यामुळे शेतकºयांचा मोठ्या प्रमाणात पैसा खर्च झालेला आहे़ त्यामुळे संकरीत कापूस पिकाला ६ हजार पेक्षा अधिक भाव मिळावा, अशी अपेक्षा परिसरातील शेतकºयांमधून केली जात आहे.

टॅग्स :DhuleधुळेShirpurशिरपूर