शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्हयात १३ हजार क्विंटल भरडधान्याची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 11:23 IST

७३५ शेतकºयांनी केली होती आॅनलाइन नोंदणी

ठळक मुद्दे१ नोव्हेंबरपासून सुरू झाली होती खरेदी७३५ शेतकºयांनी केली होती नोंदणीसाक्री केंद्रावर धान्याची आवक नाही

आॅनलाइन लोकमतधुळे  : नाफेडच्यावतीने यावर्षी  ज्वारी, बाजरी, मका या भरडधान्याचे आॅनलाईन खरेदीसाठी धुळे जिल्ह्यात केंद्र सुरू करण्यात आले होते. साक्री वगळता उर्वरित तीन केंद्रावर ५११ शेतकºयांकडून  १३ हजार १९३ क्विंटल ज्वारी व मक्याची खरेदी करण्यात आलेली आहे. तर एकाही केंद्रावर बाजरीची खरेदी झालेली नाही.   केंद्र शासनाने निश्चित केल्यानुसार १ नोव्हेंबर १८  ते १५ जानेवारी १९  या कालावधीत ज्वारी, मक्याची या भरडधान्याची हमीभावाने खरेदी झाली. मक्याला  १७०० रूपये तर ज्वारीला २४३० रूपये प्रतिक्विंटल भाव देण्यात आलेला होता. जिल्ह्यात चार केंद्रनाफेडतर्फे धुळे जिल्ह्यात धुळ्यासह शिरपूर, शिंदखेडा व साक्री येथे खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेली होती. ७३५ शेतकºयांनी केली नोंदणीभरडधान्य आॅनलाइन खरेदीसाठी तीन केंद्रावर ७३५ शेतकºयांनी नोंदणी केलेली होती. त्यात मका खरेदीसाठी ५८२ तर ज्वारी खरेदीसाठी १५३ शेतकºयांचा समावेश होता. त्यापैकी ५११ शेतकºयांकडून प्रत्यक्ष भरडधान्याची खरेदी करण्यात आली. त्यात मका ३६५ तर १४६ शेतकºयांकडून ज्वारीची खरेदी करण्यात आलेली आहे. १३ हजार १९३ क्विंटल धान्य खरेदीजिल्ह्यातील केंद्रावर एकूण १३ हजार १९३ भरडधान्याची खरेदी करण्यात आलेली आहे. यात मक्याची ९ हजार ५९४.५० क्विंटल तर ज्वारीची ३ हजार ५९८.५० क्विंटल खरेदी करण्यात आली.  

टॅग्स :Dhuleधुळे